सरकार

काळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!

आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे. 

Dec 14, 2016, 10:55 AM IST

सरकार आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत

नोटाबंदीनंतर सरकारने आता प्लास्टिक नोटा छापण्याच्या निर्णय घेतला आहे. प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.

Dec 9, 2016, 06:45 PM IST

आता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार!

एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 10:33 PM IST

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

Dec 8, 2016, 03:01 PM IST

नागरी सहकारी बँकांचा सरकारला इशारा

नोटबंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा, नाहीतर राष्ट्रीयीकृत बँका फोडू, असा इशारा नागरी सहकारी बँकांनी दिलाय. 

Dec 6, 2016, 12:08 AM IST

सरकारी विभागांना पाच हजारांपुढची रक्कम 'ई-पेमेंट'नं करावी लागणार

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.

Dec 5, 2016, 09:16 PM IST

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

Dec 5, 2016, 01:20 PM IST

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

Dec 1, 2016, 07:51 PM IST