नोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM ISTबीपीएल धारकांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
काळ्या पैशांवर मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींवर जरीही विरोधक टीका करत असले तरी पंतप्रधानांनी यावर मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.
Nov 14, 2016, 09:00 PM ISTमोदी सरकारला सहकार्य करण्याचं सुभाष चंद्रांचं आवाहन
मोदी सरकारला सहकार्य करण्याचं सुभाष चंद्रांचं आवाहन
Nov 13, 2016, 05:45 PM ISTराज्यातही आर्थिक वर्ष बदलण्यासाठी चाचपणी
केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
Nov 7, 2016, 10:41 PM ISTएनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 7, 2016, 09:22 PM ISTभारतात येण्यासाठी दाऊद इब्राहिमनं ठेवल्या अटी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या मागच्या अटी मान्य झाल्या तर भारतात यायला तयार आहे
Nov 7, 2016, 04:22 PM ISTNDTVनंतर आणखी एका चॅनलवर एका दिवसाची बंदी
'एनडीटीव्ही' या न्यूज चॅनलवर एका दिवसाच्या बंदीनंतर पत्रकारिता आणि सरकार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. आता, एका दिवसाची बंदी घालण्यात आलेल्या चॅनलमध्ये आणखी एका चॅनलची भर पडलीय.
Nov 6, 2016, 12:16 AM ISTराज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Oct 31, 2016, 04:15 PM ISTराम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी
अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.
Oct 26, 2016, 09:08 AM ISTडेबिट कार्ड धारकांनी न घाबरण्याचं अर्थमंत्रालयाचं आवाहन
डेबिट कार्डबाबतची माहिती हॅक झाल्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं आहे.
Oct 21, 2016, 05:04 PM ISTकुपोषणावरुन मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 04:08 PM ISTकामाच्या ठिकाणी राहणाऱ्यालाच घरभाडे भत्ता
ग्रामीण भागात काम करणारे १ टक्का कर्मचारी देखील, ज्या गावात नोकरी आहे, तेथे राहत नाहीत. मात्र आता ग्रामीण भागात काम करणाऱ्यां राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता हवा असेल, तर ज्या गावी नोकरी आहे, तेथेच रहावे लागणार आहे.
Oct 11, 2016, 07:05 PM ISTसरकारचा निर्णय मूर्खपणाचा - राजू शेट्टी
सरकारचा निर्णय मूर्खपणाचा - राजू शेट्टी
Oct 5, 2016, 08:32 PM ISTकॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
Oct 4, 2016, 05:28 PM IST