सरकार

सरकारकडून दिलासा नाही, तूर खरेदीचा प्रश्न चिघळणार

तूर उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलं आहे.

Apr 24, 2017, 04:31 PM IST

'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'

'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'

Apr 23, 2017, 08:15 PM IST

'भाजप सरकार घालवायला आघाडी सरकार एवढाही वेळ लागणार नाही'

राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत.

Apr 22, 2017, 11:14 PM IST

सरकारची नवी योजना : भीम अॅप शिकवा आणि १० रुपये कमवा

देशाच्या डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे. भीम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी भीम अॅप शिकवा आणि १० रुपये कमवा अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली आहे.

Apr 15, 2017, 08:51 AM IST

'कर्जमाफी'ऐवजी हे दोन पर्याय सरकारच्या विचाराधीन...

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे. असं असलं तरी दोन पर्यायांचा विचार सरकार करत आहे.  

Apr 14, 2017, 09:26 PM IST

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू

 उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.

Apr 12, 2017, 02:21 PM IST

'हे कसले सरकार'... खडसेंचा विधानसभेत सवाल

विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 'हे कसलं सरकार' असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

Apr 7, 2017, 01:38 PM IST

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'

संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

Apr 5, 2017, 11:29 AM IST

विरोधक सरकारला कोंडीत पकडण्यात यशस्वी होणार?

कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधिमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर विरोधकांची बैठक पार पडली. 

Apr 5, 2017, 10:31 AM IST

'शेतकरी सरकारला जागा दाखवेल'

दिलेला शब्द न पाळणं ही भाजपची संस्कृती आहे. शेतकरीच आता सरकारला जागा दाखवेल, अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. 

Apr 4, 2017, 07:34 PM IST

एव्हरेस्ट वीर रफिकला अजूनही सरकारकडून मदत नाही

राज्य पोलीस दलातली एकमेव एव्हरेस्ट वीर रफिक शेखच्या एव्हरेस्ट वारीला आता वर्ष पूर्ण

Apr 3, 2017, 04:32 PM IST

गडचिरोलीतील उध्वस्त सूरजगडसाठी नवीन अक्शनप्लॅन तयार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:22 PM IST