सरकार

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

Dec 1, 2016, 04:45 PM IST

दारुविक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने दारुबंदी कायदा 2008 च्या नियमात बदल केला आहे. आता नव्या नियामानुसार एका महिन्यात आता फक्त २ बाटल्याच देशी दारु खरेदी करता येणार आहे. याआधी एक व्यक्ती १२ बाटल्या दारु विकत घेऊ शकत होता आणि जवळ बाळगू शकत होता. पण याचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जास्त बाटल्या विकत घेऊन त्या गावात अवैधपणे विकल्या जात होत्या.

Nov 29, 2016, 06:12 PM IST

खूशखबर! काळा पैशातून सरकार करणार गरीबांचं भलं

नोटबंदीनंतर काळा पैसा जमा करणाऱ्या लोकांना पंतप्रधान मोदी आणखी एक संधी देत आहेत. मोदी सरकारने म्हटलं आहे की, जर कोणाकडे काळा पैसा असेल आणि त्याने जर त्याबाबतची माहिती सरकारला दिली तर दंडाच्या रुपात काही रक्कम घेऊन होणारी शिक्षा कमी केली जाईल.

Nov 28, 2016, 04:37 PM IST

सोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!

काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Nov 25, 2016, 08:21 PM IST

मोदी अॅप : नोटबंदीवर सरकारला 90 टक्के जनतेचा पाठिंबा

नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.  

Nov 23, 2016, 09:52 PM IST

तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल, शिवसेनेचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

Nov 19, 2016, 06:55 PM IST

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Nov 16, 2016, 02:54 PM IST