वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस
वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Jul 29, 2017, 09:19 AM ISTकाम न करता सरकारकडून तुमच्या खात्यात जमा होणार ९ हजार रुपये!
घरबसल्या... काहीही काम न करता तुमच्या खात्यात सरकारकडून नऊ हजार रुपये जमा होतील, असं सध्या तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित ते खरं वाटणार नाही... परंतु, लवकरच हे प्रत्यक्षात येण्याची चिन्हं आहेत.
Jul 28, 2017, 11:02 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने पास केलं महत्त्वाचं बिल
देशातील ४ कोटीपेक्षा अधिक कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅबिनेटने बुधवारी नवीन पगार कोड बिल (किमान वेतन कोड बिल) मंजूर केला आहे. श्रमिक क्षेत्रातील संबंधित चार कायद्यांना एकत्रित करून यामुळे सर्व क्षेत्रात की किमान वेतन निश्चित होईल. प्रस्तावित कायदा पास झाल्यास देशातील चार कोटी कामगारांना याचा फायदा होईल.
Jul 27, 2017, 05:33 PM ISTलालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.
Jul 27, 2017, 05:06 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात विरोधीपक्ष आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 03:32 PM ISTसरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेला तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 03:27 PM ISTसोनू सरकारवर भरवसा नाय!
Jul 23, 2017, 07:55 PM ISTपावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2017, 07:47 PM ISTसोनू सरकारवर भरवसा नाय!
सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jul 23, 2017, 05:44 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 08:27 PM ISTकर्नाटक सरकारचा वेगळ्या झेंड्याचा घाट
कर्नाटक सरकारनं राज्याच्या झेंड्यासाठी समिती नेमली आहे.
Jul 18, 2017, 08:08 PM ISTचीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
Jul 13, 2017, 01:33 PM ISTइचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
इचलकरंजीत सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Jul 12, 2017, 08:22 PM ISTजम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
जम्मू काश्मीर सरकारकडून मृतांना श्रद्धांजली
Jul 11, 2017, 06:55 PM ISTकर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान मोदींची खुशखबर...
संसदेच्या पावसाळी अधिवेनात देशातील कर्मचारी वर्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2017, 06:34 PM IST