पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायला भारत सरकारचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:18 PM ISTग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता
ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर केंद्र सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून हे निर्बंध घातले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
May 29, 2017, 02:18 PM IST...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार
चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय.
May 28, 2017, 12:01 PM ISTमोदी सरकारची तीन वर्ष, हे आहेत टॉप १० निर्णय
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला धूळ चारत मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली.
May 22, 2017, 07:55 PM ISTजीएसटीचे दर केंद्र सरकारकडून जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 09:10 PM ISTकाँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र
काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.
May 16, 2017, 02:12 PM ISTबीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.
May 13, 2017, 06:00 PM ISTसमृद्धी महामार्ग : विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
May 9, 2017, 07:08 PM ISTसरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
May 4, 2017, 02:57 PM ISTसरकारी आदेशानंतर तुरीचे पंचनामे सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:27 PM ISTसरकारविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरावं - पवार
सरकारविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरावं - पवार
Apr 27, 2017, 02:51 PM ISTखुशखबर - आता हप्त्यावर AC विकणार सरकार, वीजेची होणार बचत
एलईडी बल्बच्या धर्तीवर केंद्र सरकार आताा वीज वाचविणाऱ्या आणखी एका प्रकल्प हाती घेत आहे. सरकार आता एनर्जी एफिशिएंट एअरकंडीशनर (एसी) विकण्याच्या तयारीत आहे.
Apr 25, 2017, 04:57 PM ISTतूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं मौन कायम
राज्य सरकारचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मौन काही सुटलेलं नाही. तर, दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणी आमदार राजू शेट्टींनी केलाय. या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.
Apr 25, 2017, 08:27 AM IST