सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
Nov 1, 2017, 11:35 AM ISTसुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार
शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला.
Oct 31, 2017, 07:39 PM ISTमुंबई | सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 07:24 PM ISTरत्नागिरी | मुंबई-गोवा एक्सप्रेस वे | सरकारची प्रशासनावर पकड नाही - भास्कर जाधव
रत्नागिरी | मुंबई-गोवा एक्सप्रेस वे | सरकारची प्रशासनावर पकड नाही - भास्कर जाधव
Oct 30, 2017, 08:14 PM ISTसातारा | सोयाबिनला दर मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 02:28 PM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTनोटबंदीला १ वर्ष पूर्ण होत असतांना विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी बैठक
8 नोव्हेंबरला नोटबंदीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दयावर विरोधक सरकारवर घेरण्याच्या तयारीत आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत.
Oct 23, 2017, 05:09 PM ISTआमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य
उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत.
Oct 20, 2017, 11:04 PM ISTएसटी संपकाळात शासनाकडून पर्यायी व्यवस्था....
१७ तारखेपासून एसटीच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने पुढील उपाययोजना केल्या आहेत.
Oct 20, 2017, 08:20 PM ISTसरकारची पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली
सरकारनं देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळलीय... त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप आता चिघळलाय. काय आहेत यामागची कारणं आणि ही कोंडी फुटेल का?
Oct 19, 2017, 07:42 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव
एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव
Oct 17, 2017, 09:11 PM IST'भाजपा सोशल मी़डियावर कडक कायदा करण्याच्या प्रयत्नात'
भविष्यात भाजपा सोशल मीडियावर कंट्रोल आणण्यासाठी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे.
Oct 15, 2017, 08:38 PM ISTशेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन
सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.
Oct 7, 2017, 11:55 AM ISTनोटाबंदी : काळ्या धनाबद्दल आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
देशातील १३ मोठ्या बँकांनी नोटाबंदीनंतर सरकारकडे एक विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अहवाल सुपूर्द केलाय. यामुळे, काळ्या धनावर अंकुश ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मोठं यश मिळालंय, असं म्हणता येईल.
Oct 6, 2017, 05:38 PM ISTकर्जमाफीसाठी सरकारची सशर्त डेडलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 10:46 PM IST