महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट! फेब्रुवारीत संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? 16 तासांचा प्रवास फक्त 6 तासांत
Samruddhi Mahamarg : फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे आता थेट मुंबईतून समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरु होणार आहे.
Jan 3, 2025, 03:52 PM ISTमहाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारणार? समृद्धी महामार्गलगतच्या 10 जिल्ह्यांमध्ये मेगा प्रोजेक्ट
Smart City : महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारल्या जाणार आहेत. समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारण्याचा सरकारचा मास्टरप्लान आहे.
Dec 29, 2024, 05:54 PM ISTमहाराष्ट्रातील धडकी भरवणारा फ्लायओव्हर! 30 मजली इमारती इतका उंच, खाली पाहिले तर चक्कर येईल
Valley Pool : महाराष्ट्रात सर्वात उंच व्हॅली पूल बनला आहे. हा पूल 30 मजली इमारती इतका उंच आहे. या पुलावरुन खाली पाहिले तर चक्कर येईल.
Nov 28, 2024, 07:34 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महामार्गावरुन ट्रेनपेक्षा सुपरफास्ट प्रवास! 701 KM अंतर फक्त 6 तासात पार होणार
Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर हा प्रवास 16-20 तासांचा होता. समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत जाता येणार आहे.
Nov 27, 2024, 06:51 PM IST
ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात
Kasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
Nov 24, 2024, 10:15 PM IST390 गावे,10 जिल्ह्यांतून जाणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग, हेलिपॅडचीही व्यवस्था; एका वेळी 4 हेलिकॉप्टर लँड होतील
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या महामार्गावर हेलीपॅडची देखील व्यवस्था आहे. या महामार्गावर एकाचवेळी चार हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात.
Nov 9, 2024, 09:36 PM ISTGood News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणार
Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
Aug 10, 2024, 09:14 AM IST'आधी अटल सेतू, आता समृद्धी महामार्गाला भेगा' कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
Samruddhi Mahamarg Crack : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालं तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यावरुन काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Jul 11, 2024, 03:50 PM ISTउद्घाटनानंतर वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा, MSRDCचा 'तो' दावा फोल!
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
Jul 11, 2024, 09:01 AM ISTसमृद्धी महामार्गावरील हादरवून टाकणारा VIDEO, टोल नाक्यावर पिस्तूल काढली आणि...
Samruddhi Mahamarg Terror Video: टोल नाक्यावर पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रकार समृद्धी महामार्गावर पाहायला मिळाला.
Jul 5, 2024, 08:25 AM ISTसमृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी
Samruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
Jun 29, 2024, 07:07 AM IST
समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...
Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM ISTमुंबई ते नागपूर अंतर 8 तासात, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत कधी खुला होणार?
Maharashtra Samruddhi Mahamarg: मुंबई समृद्धी महामार्गाच्या सहाशे किलोमीटरच्या प्रवासात भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पण आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंत्री दादा भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
Mar 4, 2024, 02:19 PM ISTमुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?
Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.
Mar 4, 2024, 08:17 AM IST
मुंबई- नागपूर अंतर आणखी कमी होणार, 'समृद्धी'चा महत्त्वाचा मार्ग खुला होतोय
Mumbai To Igatpuri Samruddhi Mahamarg: महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा खुला होतोय.
Jan 23, 2024, 11:23 AM IST