समृद्धी महामार्गाविरोधातील लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश
जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.
Feb 14, 2018, 12:55 PM ISTसमृद्धी महामार्ग | नेमका काय आहे समृद्धी महामार्ग ?
Feb 12, 2018, 08:18 PM ISTनेमका काय आहे हा मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी समृद्धी महामार्ग?
सध्या राज्यात एका प्रकल्पाची बरीच चर्चा सुरू आहे..... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग, पुढच्या काळात निवडणुकीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2018, 08:02 PM ISTपुणे । मोपलवार यांना मिळालेली क्लीन चीट संशयास्पद - वेलणकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 02:28 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 05:40 PM IST`टोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच'
समृद्धी महामार्ग प्रकरणी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. तर आता समृद्धी महामार्गावर टोल नाके असणार अशी माहिती समोर आली आहे.
Dec 27, 2017, 05:36 PM ISTटोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच - एकनाथ शिंदे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 05:27 PM ISTसमृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची अखेर त्याच पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध आरोप केले होते. या आरोपांनंतर मोपलवार यांना मुख्यमंत्र्यांनी दीर्घ रजेवर पाठवून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
Dec 26, 2017, 07:34 PM ISTसमृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
समृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
Dec 26, 2017, 06:47 PM ISTमुंबई-नागपूर 'समृद्धी' महामार्गावर तब्बल ३१ टोल
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल असतील, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झालीय.
Dec 21, 2017, 09:38 PM ISTसमृद्धी महामार्ग गैरव्यवहार : मोपलवारांना क्लीन चीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 09:07 PM ISTसमृद्धी महामार्ग विरोधासाठी शेतक-यांनी घरातच लावून ठेवलाय गळफास
समृद्धी महामार्गाला विरोध वाढतचं चाललाय. भिवंडी तालुक्यातल्य़ा चिराडपाडाच्या शेतक-यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घर घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतक-यांनी केलाय.
Nov 28, 2017, 11:40 AM IST'समृद्धी'च्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
शनिवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारवर तोफ डागली होती.
Nov 19, 2017, 07:09 PM ISTठाणे | 'समृद्धी'च्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 06:50 PM ISTना दिवे, ना पणत्या... पण, दारात काळे आकाश कंदील!
सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरा होत असली तरी औरंगाबादच्या फतेपूर गावात हा सण साजरा केला जात नाहीय. ना गावात कोणत्या घराला रंग दिला ना नवीन कपडे घेतले... ना घरासमोर दिवा जळतोय... तर काही घरांसमोर चक्क काळे आकाश कंदील लावून सरकारचा निषेध केला जातोय.
Oct 19, 2017, 08:20 PM IST