Samruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक
Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Jan 3, 2023, 10:47 AM ISTNagpur-Ratnagiri National Highway : MahaSamruddhi नंतर आता 'या' महामार्गाचा संकल्प, शेतकऱ्यांना मिळणार नुकसाई भरपाई
Today Big News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. आता समृद्धीनंतर सरकारने दुसऱ्या महामार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Dec 26, 2022, 12:10 PM ISTSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई
Samruddhi Mahamarg : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली आहे.
Dec 21, 2022, 07:44 AM ISTSamruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल
Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
Dec 5, 2022, 09:15 AM ISTSamruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल
Nagpur Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
Dec 2, 2022, 08:36 AM ISTसमृद्धी महामार्ग मे २०२२ पर्यंत सुरु होईल - मुख्यमंत्री ठाकरे
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम युद्धपातळीवर सुरु आहे. १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सुरु होणार आहे.
Dec 5, 2020, 02:42 PM ISTसमृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन, कंत्राटदाराला २ अब्ज ४२ कोटींचा दंड
अवैध पद्धतीने मुरूम आणि दगडाचे उत्खनन
Sep 23, 2020, 05:44 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.
Jun 10, 2020, 07:32 AM ISTमुंबई । राध्येश्याम मोपलवार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारनेही तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्याकडे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झालेल्या मोपलवार यांना फडणवीस सरकारने एक वर्ष नियुक्ती दिली होती.
Mar 3, 2020, 12:10 PM ISTराधेश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारची तीन महिन्यांची मुदतवाढ
मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Mar 3, 2020, 10:23 AM IST'समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार', पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले
समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीची चौकशी करा
Feb 25, 2020, 10:27 PM IST'समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या'
समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा विचार होता.
Dec 12, 2019, 01:19 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM IST