समर्थन

एल्गार परिषद : भारद्वाज, राव समर्थनार्थ याचिकेवर आज सुनावणी

पोलीस आज आपली भूमिका मांडणार आहेत

Sep 5, 2018, 11:11 AM IST

मुंबई | कोळी बांधवांकडून प्लास्टिक बंदीचं समर्थन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 09:01 PM IST

ट्रोल होत असतांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजांचं काँग्रेसकडून समर्थन

विरोधकांकडून सुषमा स्वराज यांचं समर्थन

Jun 25, 2018, 03:09 PM IST

मोदी सरकारने ममता बॅनर्जी, सोनिया गांधी आणि मायावतींकडे मागितलं समर्थन

मोदी सरकारला विरोधकांकडे मागावं लागतंय समर्थन

Jun 18, 2018, 09:59 PM IST

सांगली | सरोज खान यांचं कास्टिंग काऊचला समर्थन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:46 AM IST

VIDEO : धोनीच्या टीमचे चाहते, बूक केली संपूर्ण ट्रेन

कावेरी नदीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या मॅच पुण्यामध्ये हलवण्यात आल्या.

Apr 19, 2018, 05:11 PM IST

संभाजी भिडेंच्या समर्थनात महिलाही उतरल्या रस्त्यावर

संभाजी भिडेंच्या समर्थनात महिलाही उतरल्या रस्त्यावर

Mar 28, 2018, 03:39 PM IST

संभाजी भिडेंच्या समर्थनात राज्यभरात शिवप्रतिष्ठानचा मोर्चा

शिवप्रतिष्ठानाच्या वतीनं सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राज्याच्या विविध शहरात मोर्चे काढत आहेत.

Mar 28, 2018, 11:21 AM IST

गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचं काँग्रेसला समर्थन

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देणार आहे.

Nov 2, 2017, 07:37 PM IST

'दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही'

दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय. 

Sep 21, 2017, 09:46 PM IST

'संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

Sep 12, 2017, 10:51 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Sep 6, 2017, 06:48 PM IST