समर्थन

मराठा मोर्च्यांना आंबेडकर विचारवंतांचा पाठिंबा, प्रति मोर्चे न काढण्याचे आवाहन

मराठा मोर्च्यांना आंबेडकर विचारवंतांनी आपला पाठिंबा दिला आहे. मराठा विरोधात प्रति मोर्चा काढू नका, असे आवाहन आंबेडकर विचारवंतांनी दलित जनतेला केले आहे.

Sep 23, 2016, 07:17 PM IST

गिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन

राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं. 

Aug 8, 2016, 06:32 PM IST

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन

May 5, 2016, 08:48 PM IST

ऐश्वर्या राय-बच्चनने सलमानचं केलं समर्थन?

रियो ऑलंपिकमध्ये गुडविल अँबेसडर सलमान खानला बनवण्यात आल्यानंतर अनेकांनी यावर विरोध दर्शवला तर काहींनी टीका केली. पण यातच ऐश्वर्या राय बच्चनने सलमानचं समर्थन केलं आहे. नाव न घेता ऐश्वर्याने म्हटलं की, 'देशासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांना ओळख मिळाली पाहिजे.'

Apr 26, 2016, 05:33 PM IST

सुरेश रैना याने केलं कन्हैया कुमारचं समर्थन

सध्या देशात जेएनयु प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून राजकीय पक्ष देखील राजकारण करायला पाहतायंत. जेएनयु विवादावर रोज कोणीतरी वक्तव्य करतंय.

Mar 5, 2016, 09:33 PM IST

माझे काका आणि वडीलही इंग्रजी शाळेत शिकले - राज ठाकरे

आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवल्याचं समर्थन केलं आहे.

Mar 1, 2016, 09:47 PM IST

राहुल गांधींकडून देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांचं समर्थन?

राहुल गांधींकडून देशाविरोधी घोषणा देणाऱ्यांचं समर्थन?

Feb 13, 2016, 10:59 PM IST

शिक्षकांच्या सुट्ट्यांचं शरद पवारांकडून समर्थन

शिक्षकांच्या सुट्ट्यांचं शरद पवारांकडून समर्थन

Feb 6, 2016, 06:55 PM IST

2 क्रिकेट खेळाडूंकडून अरुण जेटलींचं समर्थन

डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप होत असतानाच आता माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही या वादात उडी घेतली आहे. विरेंद्र सेहवाग याने ट्विट करत अरुण जेटली यांचं समर्थन केलं आहे.

Dec 20, 2015, 11:37 PM IST

निदर्शनं... साहित्यिकांच्या समर्थनार्थही आणि विरोधातही!

निदर्शनं... साहित्यिकांच्या समर्थनार्थही आणि विरोधातही!

Oct 23, 2015, 08:27 PM IST

दिल्लीत साहित्यिकांच्या समर्थनार्थ प्रदर्शन

दिल्लीत साहित्यिकांच्या समर्थनार्थ प्रदर्शन

Oct 23, 2015, 12:47 PM IST