सनी लियोनी

सनी लियोनी करणार स्पलिट्सविला सीजन ११ चे होस्टिंग...

 बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

May 24, 2018, 09:48 AM IST

तीन मुलांसह पहिल्यांदाच स्पॉट झाली सनी लियोनी...

सनी लियोनीने काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. 

May 15, 2018, 10:30 AM IST

सनी लियोनी ३७ वर्षांची, २ कारणांमुळे वाढदिवस ठरतोय स्पेशल

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी आज ३७ वर्षांची झाली. १३ मे १९८१ ला सनीने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.

May 13, 2018, 02:39 PM IST

पॉर्न इंडस्ट्रीत पर्दापण करण्यापूर्वी सनीने ठेवली होती ही अट...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या भूतकाळामुळे अधिक चर्चेत राहते.

May 12, 2018, 12:24 PM IST

लवकरच येणार सनी लियोनचा बायोपिक...

हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी.

May 4, 2018, 12:41 PM IST

'या' हॉट फोटोमुळे सनी झाली ट्रोल!

आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडची बेबी डॉल एका फोटोवरुन पुन्हा चर्चेत आली आहे.

Feb 24, 2018, 10:13 PM IST

'या' बाबतीत प्रियाने सनी, दीपिका आणि कतरिनालाही मागे टाकले!

 गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोणाची हवा असेल तर ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर.

Feb 16, 2018, 05:34 PM IST

आता फक्त 'या' वेळेतच दिसणार कंडोमच्या जाहीराती...

अॅडव्हरटायजिंग स्टंडर्स काऊंसलिंग ऑफ इंडिया (ASCI)ने जाहीरातींबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2017, 09:31 AM IST

सनीला ड्रायव्हरने पाठवला 'डर्टी' मेसेज आणि मग.....

काही वेळेस मेसेज पाठवताना तो चुकीच्या व्यक्तीला जातो. अनावधानाने असे होते. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल.

Nov 30, 2017, 01:09 PM IST

लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.

Nov 18, 2017, 04:48 PM IST

या तरूणीची सनीला टक्कर, डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

Nov 10, 2017, 10:59 AM IST

बहिणीच्या लग्नात सनीने केला जबरदस्त डान्स!

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.

Nov 7, 2017, 03:53 PM IST

गोष्ट सनीच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणाची

सनी लिऑन, भेलेही आज एक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रेटी आहे. पण, एक काळ होता सनी हा अनेकांच्या तुसडेपणाचा आणि टाळण्याचा विषय होता. जणू काही भूतकाळ वगळता जगात करण्यासारखे सनीसाठी काहीच नाही. नेमकं याच वेळी सनी करिअरचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी संघर्ष करत होती. तिचा मार्ग होता अगदी एकलकोंडा...   

Sep 7, 2017, 12:18 PM IST

या प्रकरणी सनी लिओनीला मिळाली नोटीस ! ३० दिवसात मागवले उत्तर

गेल्याच महिन्यात अभिनेत्री सनी लिओनी आणि तिच्या पतीने २१ महिन्यांची मुलगी दत्तक घेतली आहे.

Aug 23, 2017, 10:55 AM IST

संजय दत्तच्या ‘भूमी’त सनीच्या डान्सचा तडका, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागली आहे.

Aug 14, 2017, 09:14 AM IST