मुख्यमंत्र्यांनी सनातनविषयी खुलासा करावा - मुक्ता
राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सनातन संस्थेवर अजूनदेखील बंदी का घातलेली नाही?, या बाबतचा खुलासा करावा, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.
Jan 5, 2016, 09:58 PM ISTपानसरे-कलबुर्गी हत्येचा कट संकेश्वर इथं रचल्याचा संशय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 08:35 PM IST'सहानुभूतीसाठी वागळेंचा हा पब्लिसिटी स्टंट'
'आपल्या जीवाला सनातन संस्थेपासून धोका आहे असं सांगणाऱ्या निखिल वागलेंचा सहानुभूती मिळवण्यासाठी हा एक पब्लिसिटी स्टंट आहे' असं सनातन संस्थेनं म्हटलंय.
Sep 22, 2015, 01:22 PM ISTसनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी
सनातन संस्थेवर बंदीची उमा पानसरेंची मागणी
Sep 18, 2015, 08:58 PM IST`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
Aug 22, 2013, 11:45 AM ISTदाभोलकरांच्या हत्येशी संबंध नाही- सनातन संस्था
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.
Aug 21, 2013, 04:34 PM ISTमृत्यूनंतरही डॉ. दाभोलकरांवर सनातनची आखपाखड
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरुच आहे. दाभोलकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आलीय.
Aug 21, 2013, 02:18 PM IST