संत

संतांनी अयोध्येकडील कूच पुढे ढकलले, शंकराचार्य यांची घोषणा

अयोध्येकडील कूच पुढे ढकलल्याची घोषणा शंकराचार्य यांनी केली आहे. 

Feb 17, 2019, 12:49 PM IST

मनू विचार जनतेने नाकारल्यामुळे संघाला संत विचाराकडे यावे लागले: प्रकाश आंबेडकर

आपण मनू आणि संत यांचे विचार भिन्न असल्याचे पटवून देऊ शकतो यासाठी आंबेडकर यांनी खुले आव्हान त्यांनी दिले आहे

Jul 29, 2018, 10:38 AM IST

संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची तुलना थेट संतांशी केली आहे.

Jul 28, 2018, 05:13 PM IST

यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित

यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित 

Jul 6, 2017, 04:29 PM IST

दगडफेकीला उत्तर दगडफेकीनेच... जनसेनेचा इशारा

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अशा तरुणांवरच दगडफेक करण्याचा विडा एका संघटनेनं उचललाय.  

May 6, 2017, 04:42 PM IST

भय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत

Apr 27, 2017, 10:33 AM IST

आता संत बनली ही हॉट मॉडेल

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झालेली मॉडेल सोफिया हयात आता पूर्णपणे बदलली आहे. 

May 21, 2016, 10:09 PM IST

मदर टेरेसा यांना 'संत' उपमा देणार

मदर टेरेसा यांना 'संत' उपमा देणार

Mar 15, 2016, 07:03 PM IST

नोबेल विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद देणार

नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदर यांचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय. 

Dec 18, 2015, 03:08 PM IST

रोखठोक : धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५

धर्मप्रसार की समाजसेवा?, २४ फेब्रुवारी २०१५

Feb 24, 2015, 11:02 PM IST

आनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…

Jun 19, 2014, 03:51 PM IST

वयस्क प्राचार्याचे विद्यार्थीनीशी इलूइलू

उत्तर भारतात काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या जुली-मटूकनाथ प्रेमप्रकरणाचा कित्ता गिरवत बिहारच्या गोपालगंज येथील महेंद्र दास महाविद्यालयाचे प्राचार्य संत रामदुलार दास यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केले आहे.

Jan 28, 2013, 07:36 PM IST