आता संत बनली ही हॉट मॉडेल

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झालेली मॉडेल सोफिया हयात आता पूर्णपणे बदलली आहे. 

Updated: May 21, 2016, 10:09 PM IST
आता संत बनली ही हॉट मॉडेल title=

मुंबई: बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी झालेली मॉडेल सोफिया हयात आता पूर्णपणे बदलली आहे. सोफियानं मॉडेलिंगचं क्षेत्र सोडलं आणि आता तिनं आध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिनं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोफिया संतांच्या वेषामध्ये दिसत आहे. 

 

 

A photo posted by Sofia Hayat (@sofiahayat) on

 

A photo posted by Sofia Hayat (@sofiahayat) on