संजय राऊत

कंगना रानौत दावा : संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार

कंगना रानौतने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आज खासदार संजय राऊत यांचे वकील बाजू मांडणार आहेत. 

Sep 29, 2020, 07:44 AM IST

राऊत-फडणवीस भेटीत भविष्यातील राजकीय भूकंपाची नांदी, जाणून घ्या

 या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे भविष्यात बदलू शकतात

Sep 27, 2020, 01:33 PM IST

'होय, फडणवीसांना भेटलो; वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नव्हे'

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. 

Sep 27, 2020, 10:40 AM IST

मोठी बातमी । देवेंद्र फडणवीस - संजय राऊत यांच्यात गुप्त भेट

 देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट.

Sep 26, 2020, 06:49 PM IST

बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून संजय राऊत यांचा टोला

बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे. 

Sep 26, 2020, 03:41 PM IST

कंगना रानौतचे वादग्रस्त ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले

भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर कंगना रानौतचे ट्विट, मुख्यमंत्री यांच्यावर टीका

Sep 24, 2020, 03:47 PM IST

कंगनाप्रकरणी हायकोर्टाने प्रतिवादी केल्यावर संजय राऊत म्हणतात...

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतचं मुंबईतलं कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने हातोडा चालवला.

Sep 22, 2020, 07:08 PM IST

कंगनाच्या कार्यालयावर हातोडा : संजय राऊत, पालिका वॉर्ड अधिकारी प्रतिवादी

  महापालिकेचे वॉर्ड अधिकारी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची  कंगना रानौत हिची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.  

Sep 22, 2020, 06:33 PM IST

संजय राऊतांना प्रतिवादी करण्याची कंगनाची मागणी

संजय राऊत आणि वॉर्ड अधिकारी यांना प्रतिवादी करण्याची मागणी

Sep 22, 2020, 06:20 PM IST

खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक, संजय राऊत यांनी केला विरोध

 खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे.  

Sep 17, 2020, 09:59 AM IST

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

चित्रपटसृष्टीच नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेची देखील बदनामी होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. 

 

Sep 15, 2020, 05:30 PM IST

' राज्याची सत्ता हातातून गेल्यामुळे भाजपचा तमाशा; महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न'

चीनच्या सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. मात्र, आपल्या देशातील प्रमुख मंत्री या विषयांवर बोलायचे सोडून छोट्या छोट्या गोष्टींवर बोलण्यात धन्यता मानत आहेत, 

Sep 13, 2020, 05:23 PM IST

'मुंबई महाराष्ट्राच्या बापाची', सामनातून भाजप आणि कंगनावर टीका

मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

Sep 13, 2020, 10:12 AM IST

झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत

माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,  राऊत यांनी म्हटले आहे.

Sep 12, 2020, 10:02 PM IST