मुंबई| रिव्हॉल्व्हर राणी आणि 'एक्शनवाला माणूस'मधला सामना
Clash In Shiv Sena And Kangana Ranaut
Sep 4, 2020, 10:15 PM ISTमुंबई| कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला रोखून दाखवा- कंगना राणौत
Maharashtra Political Leaders Making Harsh Comments On Kangana Ranaut Mumbai Remarks
Sep 4, 2020, 10:10 PM ISTकंगनाच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस संतापल्या, म्हणाल्या...
शिवसेनेने अत्यंत खालची पातळी गाठली आहे.
Sep 4, 2020, 08:45 PM IST
'तुमचं विधान अतिशय चुकीचं', सुमित राघवनला पटलं नाही राऊतांचं ट्विट
कंगना राणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Sep 4, 2020, 08:41 PM ISTझाशीची राणी होण्यासाठी कर्मभूमीवर निष्ठा असावी लागते; भाऊजींनी कंगनाला झापले
कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही 'राम' नाही
Sep 4, 2020, 08:07 PM ISTकंगनाच्या वक्तव्यानंतर महिला शिवसैनिक रस्त्यावर, जोडे मारो आंदोलन करुन निषेध
सर्व माध्यमांतून कंगनावर टीकेचा भडिमार...
Sep 4, 2020, 07:59 PM ISTकाय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान
कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Sep 4, 2020, 06:48 PM IST'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'
हिंदी चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एकही चित्रपट तयार करण्याची यांची लायकी नाही.
Sep 4, 2020, 06:11 PM ISTशिवसेनेचं ठरलं; ९ तारखेला कंगनाला नेहमीच्या स्टाईलने उत्तर देणार
अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे.
Sep 4, 2020, 04:52 PM IST'मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, मान्य नसेल त्यांनी...', संजय राऊतांनी कंगनाला सुनावलं
संजय राऊत यांचा पुन्हा कंगना राणौतवर निशाणा
Sep 4, 2020, 04:47 PM IST'मुंबईत येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी शहराला बदनाम करण्याचा डाव?'
केवळ चित्रपटात भूमिका केल्याने कुणी खरंच 'झाशीची राणी' होत नाही; शिवसेनेचा कंगनावर पलटवार
Sep 4, 2020, 03:59 PM IST
मी पोकळ धमक्या देत नाही, संजय राऊतांचा इशारा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये या बाईला एकदा शुटिंगला पाठवायला हवं
Sep 4, 2020, 01:17 PM ISTऊर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणौतला चांगलेच खडसावले
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे.
Sep 4, 2020, 07:03 AM ISTमुंबईला POK म्हणणारी कंगना पुन्हा चवताळली, टीका करणाऱ्यांवर पलटवार
तिने ट्विटच्या शेवटी #ShameOnSanjayRaut हा हॅशटॅग वापरला आहे.
Sep 3, 2020, 11:28 PM IST