श्रेया बुगडे

अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे 'या' क्षेत्रात आजमावणार नशीब

गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. 

Jan 26, 2024, 08:19 PM IST

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता...

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खळखळून हसवणारा लोकप्रिय Chala Hawa Yeu Dya  या शोच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. या शोमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याने बाहेरचा रस्ता धरला आहे. तो अभिनेता म्हणजे...

Jan 11, 2023, 04:00 PM IST

'न्यू नॉर्मल' आव्हानात्मक - श्रेया बुगडे

लवकरच थुकरटवाडीतील माणसं भेटीला येणार 

Jun 26, 2020, 02:53 PM IST

श्रेया बुगडेचा नवा टॅटू...

श्रेयाचा चौथा टॅटू 

Feb 20, 2020, 12:55 PM IST
Spotlight Chala Hawa Yeu Dya Fame Bharat Ganeshpure And Shreya Bugade PT4M26S

स्पॉट लाईट | चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे-भारत गणेशपुरेची जुगलबंदी

स्पॉट लाईट | चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे-भारत गणेशपुरेची जुगलबंदी

Nov 5, 2019, 04:45 PM IST
Celebrity Ganesha Actor Shreya Bugade On Ganeshotsav PT11M9S

सेलिब्रिटी गणेशा | श्रेया बुगडे | थुकरटवाडीत गणेशोत्सव थाटात

सेलिब्रिटी गणेशा | श्रेया बुगडे | थुकरटवाडीत गणेशोत्सव थाटात

Sep 2, 2019, 04:10 PM IST
Spotlight Chala Hawa Yeu Dya 21 May 2019 PT6M17S

भाऊ कदम, श्रेया आणि भारत गणेशपुरेची धमाल

भाऊ कदम, श्रेया आणि भारत गणेशपुरेची धमाल

May 21, 2019, 06:05 PM IST
Spotlight On Chala Hawa Yeu Dya 14th May 2019 PT9M39S

स्पॉटलाईट : भाऊ आणि श्रेयाचा विनोदी तडका

स्पॉटलाईट : भाऊ आणि श्रेयाचा विनोदी तडका

May 14, 2019, 02:40 PM IST

Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. आता या शोची विश्व भ्रमंती सुरू असून कार्यक्रमाचे नाव जगभर चला हवा येऊ द्या असे नाव झाले आहे. 

Jan 18, 2018, 01:16 PM IST

श्रेया बुगडेचे लंडनमधील खास फोटो

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे आणि मनोरंजनाची एक वेगळी सीमा उंचवणारा शो म्हणजे झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा शो. 

Nov 20, 2017, 09:11 PM IST

कुशल आणि भाऊने शाहरुख आणि अनुष्काला पोट धरुन हसवलं

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा आता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मोठे-मोठे अभिनेते या थुकरटवाडीत हजेरी लावत आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अनुष्काने आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Jul 29, 2017, 01:33 PM IST

भाऊ कदम जेव्हा शाहरुख खान बनतो...

जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनुष्का आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना याआधीदेखील रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुखची सुपरहिट जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी शाहरुख आणि अनुष्का सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.

Jul 29, 2017, 01:17 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनुष्काचं मराठमोळ रुप

जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख आणि अनुष्का चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक मराठमोळ्या कार्यक्रमात शाहरुख आणि अनुष्काने मराठमोळ्यात भाषेत चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. अनुष्का शर्माने यावेळी मी मराठी शिकत असल्याचं देखील म्हटलं.

Jul 29, 2017, 12:50 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.

Jul 24, 2017, 02:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.

Jul 24, 2017, 01:42 PM IST