कुशल आणि भाऊने शाहरुख आणि अनुष्काला पोट धरुन हसवलं

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा आता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मोठे-मोठे अभिनेते या थुकरटवाडीत हजेरी लावत आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अनुष्काने आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Updated: Jul 29, 2017, 01:33 PM IST
कुशल आणि भाऊने शाहरुख आणि अनुष्काला पोट धरुन हसवलं title=

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा आता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मोठे-मोठे अभिनेते या थुकरटवाडीत हजेरी लावत आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अनुष्काने आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

थुकरटवाडीकरांची एनर्जी आणि उत्साह बघून तो त्यावेळी भारावून गेले आणि सगळ्याच कलाकारंनी त्यांना खूप हसवलं. जब हॅरी मेट सेजल या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने यावेळी दोघे या कार्यक्रमात आले होते. सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० मिनिटांनी हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडिओ