श्रीलंका

भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नऊ विकेट राखत शानदार विजय मिळवलाय. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१७ धावांचे आव्हान भारताने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. 

Aug 20, 2017, 08:41 PM IST

श्रीलंकेविरुद्ध शिखरचे शानदार शतक

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक साकारलेय. त्याने ७१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांसह दमदार शतकी खेळी साकारली.

Aug 20, 2017, 08:15 PM IST

भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा डाव २१६ धावांत आटोपलाय. भारताने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला पहिल्या वनडेत ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही. 

Aug 20, 2017, 05:51 PM IST

LIVE SCORE : टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Aug 20, 2017, 03:54 PM IST

धोनीला आहे 'बाहुबली' होण्याची सुवर्णसंधी

आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेला धोनी बऱ्याच कालावधीनंतर पुनगागमन करत आहे. एकेकाळी भारतीय संघात सर्वोच्च असलेल्या विश्वविजेत्या या कर्णधाराकडे पुन्हा एकदा 'बाहुबली' होण्याची संधी चालून आली आहे.

Aug 20, 2017, 03:09 PM IST

...तर श्रीलंकेला वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश नाही!

कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारत उद्यापासून वनडे मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील विजयाची लय वनडे मालिकेत कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. 

Aug 19, 2017, 11:18 PM IST

विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!

विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल! 

Aug 19, 2017, 01:39 PM IST

२० वर्षांपूर्वीच्या अपमानाचा बदला यावेळी विराट घेईल का?

श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची चांगली कामगिरी आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० ने निर्भेळ यश मिळवलेय. आता कोहली टीमचे लक्ष आहे ते एक दिवशीय मालिकेवर. कोहली कंपनीची कामगिरी पाहता २० वर्षांपूर्वीचा बदला विराट घेऊ शकतो. 

Aug 18, 2017, 06:23 PM IST

श्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा

श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.

Aug 17, 2017, 07:13 PM IST

विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

  श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

Aug 16, 2017, 08:53 PM IST

विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे. 

Aug 16, 2017, 12:56 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

कुलदीपची चपळाई, शमीची चूक सुधारली!

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १७१ रन्सनं विजय झाला.

Aug 14, 2017, 09:32 PM IST

सचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!

श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.

Aug 14, 2017, 08:17 PM IST

Video : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'

टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने  ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.

Aug 14, 2017, 02:56 PM IST