श्रीमंत व्यक्ती

अंबानी- अदानी नव्हे, तर कोणत्या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडं प्रायव्हेट जेट?

who owns most expensive private jet in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला असता काही नावं हमखास समोर येतात. 

 

Nov 19, 2024, 01:37 PM IST

आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक जॅक मा २ महिन्यांपासून बेपत्ता

 जॅक मा यांच्याबद्दलचे गूढ आणखीनच वाढले.

Jan 4, 2021, 01:46 PM IST

coronavirus : Amazonच्या सीईओंना कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका

कोरोना व्हायरसचा परिणाम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवरही झाला आहे.

Mar 12, 2020, 05:01 PM IST

फोर्ब्स यादी : देशात सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, दुसरे अदानी

सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी याचे पहिले स्थान आहे. 

Oct 12, 2019, 02:00 PM IST

१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अर्थात हा पगार तुमच्या-आमच्यासारखा हजार किंवा लाखांत नाही... तर तो आहे कोट्यवधींमध्ये...

Jul 20, 2019, 09:18 PM IST

भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 09:43 PM IST

जगातली अर्ध्याहून अधिक संपत्ती 8 जणांकडे

जगातली अर्ध्याहून अधिक संपत्ती ही फक्त आठ जणांकडे असल्याचा धक्कादायक अहवाल ऑक्सफेम या संस्थेनं केला आहे.

Jan 16, 2017, 05:11 PM IST

अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ भारतीय वंशाच्या व्यक्ती

फोर्ब्स मॅग्जीनने अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पाच भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. या यादीमध्ये एकूण ४०० लोकांची नावे आहेत.

Oct 9, 2016, 08:45 PM IST

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे जॅक मा

अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे.

Apr 28, 2016, 04:05 PM IST

मुकेश अंबानी पुन्हा बनले भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात धनाढ्य भारतीय म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. अंबानी १९.६ अब्जाच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. 

Apr 27, 2015, 08:37 PM IST