'हवाहवाई' गाण्याच्या सुरूवातीला अर्थहीन ओळी का होत्या ?
भारतातील पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत
Feb 28, 2018, 03:56 PM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर बीग बींचा खास संदेश...
बॉलिवूडच्या चांदणीचा असा अकालीन मृत्यू हा प्रत्येकालाचा चटका लावून गेला.
Feb 28, 2018, 03:56 PM IST...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या आठवणी चित्रपट समिक्षक दिलीप ठाकूर आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्यासोबत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTमुंबई | श्रीदेवींची अंतिम आणि बोलकी भावमुद्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 03:29 PM ISTश्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला.
Feb 28, 2018, 03:11 PM ISTमुंबई | श्रीदेवी यांना शासकीय मानवंदना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 03:06 PM ISTमुंबई| पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या गाडीतून श्रीदेवींचा अखेराच प्रवास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 03:02 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या निधनावर झी समुहाचे मार्गदर्शक सुभाष चंद्रा यांची भावूक प्रतिक्रिया
Mumbai - Subhash Chandra's 121 On Sridevi's Death
Feb 28, 2018, 02:47 PM ISTश्रीदेवीला मोगऱ्याने सजलेल्या गाडीतून दिला अखेरचा निरोप
अखेर सुपरस्टार श्रीदेवीचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
Feb 28, 2018, 02:46 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या निधनानंतर झी समुहाचे मार्गदर्श सुभाष चंद्रा यांची भावपूर्ण प्रतिक्रिया
Mumbai |Subhash Chandra Reaction On Sridevi's Death
Feb 28, 2018, 02:44 PM ISTअसं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही
बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही.
Feb 28, 2018, 02:39 PM ISTमुंबई| मुख्यमंत्री फडणवीसही घेणार श्रीदेवींचे अंतिम दर्शन- सूत्रांची माहिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 01:13 PM ISTएका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.
Feb 28, 2018, 01:13 PM ISTमुंबई | बॉलिवूड कलाकारांसोबत राजकीय नेत्यांनीही घेतले श्रीदेवींचे अंतिम दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 01:09 PM IST