मुंबई : अखेर सुपरस्टार श्रीदेवीचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
आज दुपारी 3.30 वाजता अंत्य संस्कार हे विलेपार्ल्यातील सेवा समाज स्मशान भूमीत देण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री 10. 30 च्या सुमारास श्रीदेवीच पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. आज सकाळपासून कलाकार आणि चाहत्यांनी श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
#WATCH Mumbai: Mortal remains of #Sridevi wrapped in tricolour, accorded state honours. pic.twitter.com/jhvC9pjLMp
— ANI (@ANI) February 28, 2018
Mumbai: Mortal remains of #Sridevi to be cremated with state honours. pic.twitter.com/OC64HUt2rv
— ANI (@ANI) February 28, 2018
Mumbai: Mortal remains of #Sridevi being taken for cremation pic.twitter.com/iHwov0Z5FG
— ANI (@ANI) February 28, 2018
Mumbai: Mortal remains of #Sridevi wrapped in tricolour, to be cremated with state honours. pic.twitter.com/2XtBcEPHuz
— ANI (@ANI) February 28, 2018
श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. त्याचप्रमाणे अर्जून कपूर आणि त्याची बहिण जान्हवी आणि खुशीच्या सांत्वनासाठी हजर होते. कपूर कुटुंबियांप्रमाणेच बॉलिवूडवर देखील हा मोठा आघात आहे. सुपरस्टार असलेली श्रीदेवी वयाच्या 54 व्या वर्षी हे जग सोडून गेली. लष्करी इतमामात श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.