श्रावण सोमवारी

पहिल्या श्रावणी सोमवाराचं रिमझिम सरींनी स्वागत

आज, पहिला श्रावणी सोमवार... शिवभक्तांमध्ये हा दिवस धार्मिक आणि महत्त्वाचा मानला जातो... आणि महाराष्ट्रात या दिवसाचं पावसाच्या रिमझिम सरींनी स्वागत होताना दिसतंय.   

Jul 28, 2014, 09:47 AM IST