शेतकरी

Sangli Chandrakant Patil On Gavernment To Get Farmers Pension Yojna PT1M18S

सांगली । राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील

Jan 4, 2019, 10:50 PM IST

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?

बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. 

Jan 3, 2019, 07:44 PM IST

CM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Dec 26, 2018, 10:19 PM IST
 Jalna Famers Complainants Against Lonikar PT2M59S

जालना । 'भाजप मंत्री लोणीकर विराधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी'

जालना पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय. दरम्यान, जमीन हडपल्याचा आरोपाप्रकरणी लोणीकरांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. तर दुसरीकडे याप्रकरणी शेतकऱ्यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. मात्र या तक्रारींकडे या अधिकाऱ्यांनी सोयीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

Dec 25, 2018, 09:10 PM IST

लोणीकरांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी, न्यालयाचा दणका

पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय.  

Dec 25, 2018, 08:56 PM IST
Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region. PT3M

सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती

सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region.

Dec 22, 2018, 05:00 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी घेणार हा मोठा निर्णय

नाराज शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा प्रस्ताव...

Dec 13, 2018, 07:15 PM IST

धक्कादायक, परभणीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

 परभणीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपोषणला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अधिकच आक्रमक झालेत. 

Dec 13, 2018, 06:10 PM IST

पराभवाच्या झटक्यानंतर मोदी सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी तयारी?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं २००८ मध्ये शेतकऱ्यांचं ७२ हजार करोड रुपयांचं कर्ज माफ केलं होतं... 

Dec 13, 2018, 11:55 AM IST

काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी

मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.  

Dec 11, 2018, 08:23 PM IST

नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.

Dec 8, 2018, 04:58 PM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

केंद्रीय समिती दौरा : दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा

केंद्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती पाहणी करेल त्यांनतर आपल्याला मदत हाती पडेल, अशी अपेक्षा असणाऱ्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उच्चपद्स्थ समितीने उत्तर महाराष्ट्र पाहणी दौऱ्याची सुरवातच अंधारातून केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय. 

Dec 5, 2018, 11:08 PM IST

शेतकऱ्याकडून PM मोदींना एवढ्या पैशांची मनी ऑर्डर!

देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन करुन आपल्या मागण्या पूर्ण होण्याची आशा करत आहेत. तसेच महाराष्टातही काही शेतकरी आहेत त्यांना पीक विकूनही किंमत देखील मिळत नाही

Nov 30, 2018, 08:46 PM IST

'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय'

या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे

Nov 30, 2018, 10:18 AM IST