शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आणखी १ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी
आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Jul 9, 2020, 08:47 AM ISTकर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री
कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Jul 3, 2020, 06:48 AM ISTराज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 2, 2020, 05:04 PM ISTशेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीला केंद्राची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Jul 1, 2020, 08:42 AM ISTभूतानकडून आसाममधील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्यावर रोख?
या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते.
Jun 26, 2020, 09:27 AM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Jun 25, 2020, 10:12 AM ISTसीमा भागात नेपाळकडून गोळीबार, एका भारतीयाचा मृत्यू
शस्त्र हिसकावून घेत....
Jun 12, 2020, 04:26 PM ISTशेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Jun 11, 2020, 07:41 AM ISTशरद पवारांच्या काटेवाडीतील शेतकरी भयभीत
शरद पवारांच्या मुळगावी भीतीचं वातावरण
Jun 7, 2020, 06:38 PM ISTशेतकरी आणि ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची विक्री करायला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे.
Jun 4, 2020, 08:00 AM ISTकॅबिनेट बैठकीत शेतकरी आणि लघु उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
आत्मनिर्भर भारतसाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
Jun 1, 2020, 05:53 PM ISTबँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे, थकीत पीक कर्जाची हमी राज्य सरकारची - मुख्यमंत्री
बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे.
May 30, 2020, 08:30 AM ISTकोरोनानंतर भारतावर आणखी एक संकट; बळीराजा चिंतेत
बळीराजा पुन्हा एका संकटात सापडला आहे.
May 27, 2020, 02:14 PM ISTशेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात माल विकता येणार, नवा कायदा लवकरच
शेतकर्यांना आपला माल कोणाला आणि कोणत्या किंमतीला विकायचा आहेत याचा पूर्ण हक्क, स्वातंत्र्य असेल असा कायदा आणणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
May 15, 2020, 07:21 PM IST