शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल.
Feb 27, 2020, 10:26 PM ISTमुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ - अजित पवार
मुंबई । अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. तसेच तीन महिन्यात कर्जमाफी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
Feb 27, 2020, 06:50 PM ISTमुंबई । शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
Feb 27, 2020, 06:35 PM ISTबटाट्याचं गाव! कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती
नक्की कुठे आहे हे गाव, एकदा पाहाच...
Feb 27, 2020, 07:57 AM IST'कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत'
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Feb 25, 2020, 04:56 PM ISTपुणे | शेतकरी कर्जमाफीनंतर आता वीजमाफी करा - अजित पवार
पुणे | शेतकरी कर्जमाफीनंतर आता वीजमाफी करा - अजित पवार
Feb 20, 2020, 10:20 AM ISTपरळीत मनसे - भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भिडलेत
परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
Feb 17, 2020, 06:58 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTबोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत.
Feb 14, 2020, 08:43 PM ISTलासलगाव कांदा लिलावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, निर्यातबंदी उठविण्याची मागणी
लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली.
Feb 14, 2020, 04:13 PM ISTलहरी निसर्गामुळे कोकणातील आंबा उत्पादक हतबल
पिक विमा काढून फायदा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार
Feb 13, 2020, 08:12 PM ISTअतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Feb 12, 2020, 11:00 PM ISTनाफेडकडून तूर खरेदी सुरु; व्यापाऱ्यांना चाप, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण
नाफेडचं हे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Feb 11, 2020, 06:38 PM ISTमहिला अत्याचार : शेतकऱ्याच्या मुलीचे राज्यगृहमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्रात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Feb 8, 2020, 03:59 PM IST