शेतकरी आंदोलन

सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.

Jan 2, 2018, 08:25 AM IST

औरंगाबाद । रस्त्यावर दूध टाकून सरकार विरोधात आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:21 PM IST

सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-यांचे धरणे आंदोलन

नागपूर-तुळजापूर महामार्ग आणि वर्धा-नांदेड रेल्वे राज्यमार्गासाठी जमीन संपादन करतांना शासनाकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

Dec 15, 2017, 06:37 PM IST

यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या मान्य

गेल्या तीन दिवसांपासून अकोला येथे सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. 

Dec 6, 2017, 06:04 PM IST

पोलिसांनी भाजप नेते यशवंत सिन्हांना ताब्यात घेतलं

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Dec 4, 2017, 08:31 PM IST

भिवंडी । समृद्धी महामार्गाला शेतक-यांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 12:32 PM IST

समृद्धी महामार्ग विरोधासाठी शेतक-यांनी घरातच लावून ठेवलाय गळफास

समृद्धी महामार्गाला विरोध वाढतचं चाललाय. भिवंडी तालुक्यातल्य़ा चिराडपाडाच्या शेतक-यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घर घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतक-यांनी केलाय. 

Nov 28, 2017, 11:40 AM IST

अहमदनगर | रावसाहेब दानवेंचा शेवगाव दौरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 04:57 PM IST

शेतकऱ्यांचे आजपासून सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nov 1, 2017, 09:09 AM IST

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 15, 2017, 06:17 PM IST

पुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही!

आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Jul 5, 2017, 07:30 AM IST