शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा
देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे.
Dec 8, 2020, 12:19 PM ISTभारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane) करण्यात आले आहे.
Dec 8, 2020, 09:43 AM ISTशेतकरी आंदोलन : पुण्यात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चाला परवानगी नाही. - पोलीस
Dec 8, 2020, 09:16 AM ISTपुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी
शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.
Dec 8, 2020, 08:15 AM ISTBharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 07:30 AM ISTपुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद
पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.
Dec 8, 2020, 07:15 AM ISTभारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 06:54 AM ISTशेतकऱ्यांच्या आंदोलनाला आतापर्यंत १५ हून अधिक विरोधी पक्षांचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचा ही पाठिंबा
Dec 6, 2020, 08:15 PM ISTमुंबई डबेवाला असोशिएशनचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
शेतकरी संघटनांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.
Dec 6, 2020, 07:48 PM ISTFarmers Protest : सरकारबरोबरची चर्चा फिस्कटली, दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी
शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा (Farmers Government Fifth Meeting) सुरु होती. मात्र, यात तोडगा निघू शकला नाही.
Dec 5, 2020, 07:18 PM ISTFarmers protest : शेतकरी आणि सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता
दिल्लीत आंदोलक शेतकरी (Farmers protest) आणि केंद्र सरकारमधील चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.
Dec 5, 2020, 06:14 PM ISTFarmers Protest : शेतकऱ्यांना आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता
कृषी कायदा (New Farm Laws) रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) आज आश्वासन मिळण्याची शक्यता आहे.
Dec 5, 2020, 02:22 PM ISTमहाराष्ट्राची सीमा ओलांडताच मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव - बच्चू कडू
कृषी विधेयक कायद्या विरोधात पंजाब, राजस्थान हरियाणासह देशातील अनेक शेतकऱ्यांचे दिल्लीत नऊ दिवसांपासून तीव्र आंदोलन (Farmer's protest) सुरू आहे.
Dec 4, 2020, 06:51 PM ISTFarmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक
शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली.
Dec 3, 2020, 10:36 PM ISTFarmers Protest : केंद्र सरकारच्या जेवणावर शेतकऱ्यांचा बहिष्कार
कृषी कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकरी आणि केंद्र सरकार बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही.
Dec 3, 2020, 04:11 PM IST