कर्नाटक : गोरे हब्बा... शेण फेकाफेकीचा खेळ
कर्नाटक : गोरे हब्बा... शेण फेकाफेकीचा खेळ
Nov 7, 2019, 09:45 PM ISTभानामती झाल्याचं सांगत अल्पवयीन मुलीला शेण खाऊ घातलं
भानामती झाल्याचं सांगत अल्पवयीन मुलीला शेण खाऊ घातलं
Jun 13, 2017, 09:03 PM IST'बीफ' वाहतूक करणाऱ्या दोघांना खायला लावलं शेण
गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. बीफची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना शेण मिसळलेला पदार्थ खाण्यास भाग पाडल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 28, 2016, 05:41 PM ISTआता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन!
ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!
Dec 11, 2015, 04:54 PM ISTडाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा
आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियांनी नेहमी चर्चेत आणि वादात असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांनी आता महागाई आणि गोहत्येचा संबंध जोडून एक धक्कादायक विधान केले आहे. डाळी आणि कांद्याचे भाव भडकले आहेत. त्यामुळे लोकांनी गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन दिवस काढावेत,' असा सल्ला काट्जू यांनी दिला आहे.
Oct 20, 2015, 01:52 PM ISTगाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण
हिंदू धर्मात गाईचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जातं किंवा आहे ते इतर देशांमध्ये नाही.
Oct 14, 2015, 06:08 PM ISTगाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS
गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो.
Sep 25, 2015, 12:19 PM ISTपेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार...
गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर...
Jul 31, 2015, 01:18 PM ISTपुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी
फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Jan 17, 2015, 11:02 PM ISTताजमहलमध्ये कोळसा आणि शेण नेण्यास मनाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 09:17 AM ISTताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई
जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.
Jan 13, 2015, 02:56 PM ISTमहिमाचा असाही `महिमा`, शेणापासून बनवला कागद!
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.
Mar 9, 2014, 05:41 PM IST