शेजारी

मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मातोश्रीच्या शेजारी असलेल्या बंगला नंबर २६ मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

Jun 24, 2020, 10:36 PM IST

कोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल

कोरोनातून सावरलेल्या व्यक्तीचा अनुभव वाचून.... 

Apr 8, 2020, 08:51 AM IST

अंबानींच्या जेटमधून येणार पार्थिव, शेजाऱ्यांनी सांगितलं कशी रहायची श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. 

Feb 25, 2018, 06:24 PM IST

उत्तर प्रदेश : चित्रपट पाहून शेजाऱ्याच्या मुलाची केली हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींना अटके केली असता, आरोपींवर बॉलिवूडमधील चित्रपटांचा प्रभाव असल्याचे पुढे आले.

Jan 15, 2018, 08:18 PM IST

आता कपिल शर्माचे शेजारीही अडचणीत

मॅग्रोव्ह तोड प्रकरणात कपिल शर्मा याच्यानंतर आता त्याच्या शेजा-यांवर कु-हाड कोसळणार आहे.

Apr 6, 2017, 08:57 PM IST

भांडणानंतर 'ती'नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं

भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.

Dec 20, 2016, 08:36 PM IST

मृत मुलाशेजारी आई चार दिवस बसून राहिली

 मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून राहिली होती. , शहरातील काली बारी मार्गावरील एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाशेजारी ही महिला बसली होती.

Jul 6, 2016, 05:38 PM IST

'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार... 

Apr 16, 2016, 09:08 AM IST

ICUमधील राहुल राज सिंग म्हणाला, प्रत्युषा त्याला बोलवते आहे

 टीव्हीची सुप्रसिद्ध कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतर सर्व इंटस्ट्री दुःखात बुडली आहे. आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या प्रत्युषाच्या आत्महत्येला तिच्या बॉयफ्रेंडला जबाबदार धरण्यात येत आहे. तो सध्या आयसीयूत भरती आहे. 

Apr 5, 2016, 06:22 PM IST

प्रत्युषाचा शेजारी अनुज सचदेवचा धक्कादायक खुलासा

गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. मात्र तिच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उकललेले नाही. काही जण म्हणतात लव्ह लाईफमधील प्रॉब्लेम्समुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं तर काही जण असा तर्क लावतायत की आर्थिक कारणामुळे तिने जीवन संपवले. 

Apr 5, 2016, 11:13 AM IST

८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; चाकू खूपसून हत्येचा प्रयत्न

दिल्लीमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर या नराधमानं बलात्कारानंतर तिच्या शरीरात चाकूही खूपसला तसंच दगडानंही तिला ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. 

Aug 12, 2015, 03:17 PM IST

'चिकू भैय्या' सोडून जाणार म्हणून शेजारी नाराज!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि वाईस कॅप्टन विराट कोहली सध्या आपला मुक्काम गुडगावमधील एका नव्या घरात हलवणार असल्याचं समजतंय. पण, यामुळे सध्या तो राहत असलेल्या ठिकाणचे शेजारी मात्र हिरमुसलेत.

Jul 7, 2015, 11:07 AM IST

चेंबूरमध्ये शेजाऱ्याकडून ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीनं ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर इथं घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Dec 4, 2014, 09:51 AM IST

'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!

तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

Jul 9, 2014, 08:53 PM IST