शुभा राऊळ

शुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म

माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Feb 2, 2017, 11:25 AM IST

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शुभा राऊळ - शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर पुन्हा संघर्ष

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटलाय. दहिसरमध्ये पुनहा एकदा शुभा राऊळ-शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर असा संघर्ष निर्माण झालाय. 

Jan 18, 2017, 08:11 AM IST

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

Sep 22, 2016, 03:46 PM IST

२६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात.

Sep 22, 2016, 09:58 AM IST

मनसेत दाखल झालेल्या शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत

 मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता.

Jan 7, 2015, 04:42 PM IST

शुभा राऊळ यांच्या उमेदवारीचा फायदा-तोटा कुणाला?

शिवसेनेने आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे, नाराज झालेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आणि दहिसरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. राऊळ यांच्या मनसे प्रवेशामुळे दहिसर मतदारसंघाची समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दहिसरला मोठे भगदाड पडले आहे. 

Oct 2, 2014, 09:54 PM IST

शुभा राऊळ मनसेत दाखल, दहिसरमधून उमेदवारी जाहीर

शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.  मनसेकडून त्यांना दहिसरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दहिसरमध्ये सेनेचे विनोद घोसाळकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता अधिक आहे.

Sep 27, 2014, 09:02 AM IST

शुभा राऊळ मनसेकडून लढवणार विधानसभा निवडणूक?

 दहिसरमधून घोसाळकरांना तिकीट मिळाल्यानं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी मनसेची वाट धरलीय. 

Sep 26, 2014, 11:51 PM IST

उद्धव यांची म्हात्रे-राऊळ यांच्याशी भेट, घोसाळकरांवर कारवाई?

शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची अखेर उद्दव ठाकरेंनी भेट घेतलीय. उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी या तिघा नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. आणि विनोद घोसाळकरांवर लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिलं.

Feb 1, 2014, 05:44 PM IST

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

Jan 15, 2014, 09:01 PM IST

फेसबुक स्टेटसवरून शुभा राऊळ यांनी व्यक्त केली नाराजी

शिवसेनेत सध्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी होतेय. शिवसेनेच्या रणरागिणींना सध्या पक्षातील स्वकियांविरूद्धच दोन हात करावे लागतायेत. स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Jan 13, 2014, 01:31 PM IST