मुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM IST'हो, आम्ही शिवसेनेला फसवलं' - एका भाजपा नेत्याची कबुली
मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपाचे संबंध तुटल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर फसवणुकीचा आरोप करत होते. आता मात्र..
Mar 12, 2020, 01:51 PM ISTशिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कुणाला?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Mar 12, 2020, 01:36 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM ISTमुंबई । शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेचा मनसेवर टीकेचा बाण
मनसेनं१४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणारेय. या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडलाय.
Mar 11, 2020, 12:15 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTहातगाडी विक्रेत्यांना यापुढे ड्रेस कोड लागू - डॉ. राजेंद्र शिंगणे
महाराष्ट्र ज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत.
Mar 10, 2020, 09:18 AM ISTशिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी केली नाही - संजय राऊत
विरोधासाठी विरोध नको
Mar 9, 2020, 02:02 PM ISTमराठीत बोलले नाही म्हणून भाषण रोखले; झेन सदावर्तेचा शिवसेनेवर आरोप
तुला भारतात राहायचे असेल तर मराठी शिकण्याची आवश्यकता आहे, असे सांगत महिला नेत्याने माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला.
Mar 9, 2020, 12:35 PM ISTछातीत खरंच राम आहे ना... मग बडवता कशाला?
उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत.
Mar 9, 2020, 08:30 AM IST