Lockdown 4.0 हे नवे कलियुग । 'निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे आक्रितच !'
देशात Lockdown 4.0 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला यात धक्का बसावा असे काहीच नाही.
May 19, 2020, 10:48 AM ISTविधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद
राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
May 13, 2020, 08:48 AM ISTअबब! उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर केली संपत्ती
उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत.
May 11, 2020, 11:56 PM ISTमुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती
बऱ्याच चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या सत्रात अखेर ...
May 11, 2020, 05:15 PM IST
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा
महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा
May 10, 2020, 09:31 PM ISTEXCLUSIVE : विधानपरिषदेची एक जागा सोडून काँग्रेसनं बरच कमावलं
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार
May 10, 2020, 08:48 PM ISTमुख्यमंत्री 'बिनविरोध' आमदार होणार, काँग्रेसची अखेर माघार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे.
May 10, 2020, 07:15 PM IST'तुमच्या बेबनावात आम्हाला ओढू नका', भाजपची महााविकासआघाडीवर टीका
विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकासआघाडीत सुरू असलेल्या नाराजीवरून भाजपने टीका केली आहे.
May 10, 2020, 06:37 PM ISTशिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी
विधानपरिषद निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य
May 10, 2020, 04:31 PM ISTविधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
May 10, 2020, 04:04 PM ISTमुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे.
May 9, 2020, 10:15 PM ISTमुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
May 9, 2020, 09:08 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTमुख्यमंत्री रिंगणात असताना महाविकासआघाडी धोका पत्करणार?
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचं पारडं जड?
May 7, 2020, 12:16 PM ISTमहाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून गुजरातची वकिली कसली करता; सेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल
उद्या भाजपचे उपटसुंभ नेते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय?, असा प्रश्नही विचारतील.
May 4, 2020, 07:34 AM IST