शिर्डी साईबाबा

आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Oct 11, 2023, 05:18 PM IST

शिर्डीच्या साई संस्थानकडून भाविकांसाठी SOP जाहीर

 मंदिरं उघडण्याची घोषणा केल्यानंतर आता शिर्डीच्या साई संस्थाननं आपली SOP जारी केलीये

Nov 14, 2020, 06:19 PM IST

साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी शिर्डीत

साईसमाधीशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने येणाऱ्या सगळ्या भाविकांची योग्य सोय होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

Oct 17, 2018, 08:36 PM IST

गुरूपौर्णिमा उत्सव: शिर्डी साईबाबांच्या चरणी साडेसहा कोटींच दान..

जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा साईभक्तांनी ऑनलाईन तसंच चेक आणि डीडीच्या माध्यमातून देणगी दिलीय.

Jul 31, 2018, 09:34 AM IST

साईबाबांच्या तिजोरीत तब्बल १४० कोटी रुपये दानाची भर, आतापर्यंत ३५० कोटी

साईंच्या तिजोरीतल्या दानात यावर्षी १४० कोटींची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात साईंच्या तिजोरीत ...

Jul 4, 2018, 11:21 PM IST

फकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?

पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये.  आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. 

Feb 9, 2018, 04:28 PM IST

शिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.

Mar 17, 2013, 02:58 PM IST

मंदिर नावाचे मार्केट…

कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’

Jan 25, 2013, 10:15 PM IST

शिर्डीत ‘साई उत्सव’… 'माई, भिक्षाम देही'ची हाक

सर्वांना ‘सबका मालिक एक’ म्हणत मानवतेचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा आज ९४ वा पु्ण्यतिथी उत्सव... हा उत्सव शिर्डीत दसरा उत्सव म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो.

Oct 24, 2012, 05:20 PM IST

साईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव

साईबाबांना दान रुपानं आलेल्या सोन्या, चांदी आणि हिरे मोत्यांच्या वस्तूंचा लिलाव साईबाबा संस्थान तीन टप्यात करणार आहे. लिलावामध्ये कुणीही साईभक्त सहभागी होऊ शकणार असून लिलावात सहभागी होण्यासाठी १० हजाराची अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे.

Oct 9, 2012, 08:58 PM IST

साईबाबांच्या मंदिरात सोन्याची घंटा

शिर्डीच्या साईबाबांना आज मुबई येथील मुकेश गुप्ता या साई भक्ताने ३५ लाखांची सोन्याची घंटा तसेच कैलास अग्रवाल या साईभक्ताने २६ लाख रूपयांच सोन्याची झारी अर्पण केली आहे. या एकत्रित सोन्याच्या वस्तूंच बाजारमूल्य ५६ लाख रुपये आहे.

May 19, 2012, 01:56 PM IST