शिखर धवन

आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन

भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

Dec 4, 2015, 09:06 PM IST

भज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी!

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

Nov 5, 2015, 09:40 AM IST

टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी

टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

Aug 17, 2015, 06:33 PM IST

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.

Jun 11, 2015, 02:14 PM IST

सुरेश रैना, शिखर धवनच्या कुरापतींमुळे शेन वॉटसन हैराण

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनची अशी मिमिक्री यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल, शेन वॉटसन जेव्हा फिल्डिंग करत होता, तेव्हा त्याला बॉल लागल्यानंतर तो ज्या स्टाईलने विव्हळत परतला होता, तशी मिमिक्री टीम इंडियाचा बॅटसमन शिखर धवन आणि  सुरेश रैनाने मैदानात केली आणि शेन वॉटसनला मैदानात हैराण केलं, तेव्हा कमेन्ट्री करणाऱ्या कपिल देवला देखिल वाटलं की, हे जरा जास्तच होतंय, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यात हस्तक्षेप करावा.

Apr 28, 2015, 09:41 PM IST

आयसीसीच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानावर कायम

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहली आजही चौख्या स्थानावर कायम आहे, शिखर धवन सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आला आहे. 

Mar 31, 2015, 01:41 PM IST

बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शिखर धवनला टाकलं मागे...

न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शतक ठोकून रेकॉर्ड कायम केलाय. याबरोबरच त्यानं 'वर्ल्डकप २०१५'मध्ये रन्सच्या बाबतीत भारताच्या शिखर धवनलाही मागे टाकलंय.  

Mar 13, 2015, 01:58 PM IST

शिखर धवन ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

Mar 12, 2015, 04:27 PM IST

"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता"

"शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. 

Mar 9, 2015, 01:47 PM IST

"ये धवन कौन सें चक्की का आटा खाता है"

धवनच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे.  कौतुक करणाऱ्यांच्या यादीत भारतातील सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

Feb 22, 2015, 11:40 PM IST

शिखरच्या हातातून सुटला कॅच तरी फलंदाज बाद!

 भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या सराव सामन्यात काल एक जबरदस्त कॅच पकडण्यात आला. तुम्ही ही मॅच पाहिली नसेल तर खास तुमच्यासाठी ही बातमी आहे.  काल भारताने ३६४ धावांची मजल मारली त्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ २११ धावा करता आल्या. 

Feb 11, 2015, 06:42 PM IST

क्रिकेटचा 'गब्बर' कमबॅक कधी करणार?

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यामुळेच आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला संधी द्यावी की नाही यावरुन क्रिकेटफॅन्समध्ये वाद सुरु झालाय. दरम्यान, काही माजी क्रिकटपटूंच्या मते अशा प्रसंगी धवनला पाठिंब्याची गरज असून त्याचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

Jan 23, 2015, 10:06 PM IST

विराटनं सुरा काढला आणि शिखरला खुपसला - धोनी

ब्रिस्बेन टेस्टनंतर क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रुममधल्या वातावरणात तणाव असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलं ते महेंद्र सिंग धोनीनंच... पण, आज मात्र या भारतीय कॅप्टननं सगळ्याच गोष्टी मजेशीर अंदाजात उडवून लावल्या... आपल्याला वाट्टेल तशा स्टोरिज बनवणाऱ्या आणि मीडियाला देणाऱ्या खेळाडुंनाही त्यानं आपल्याच अंदाजात फैलावर घेतलं. 

Dec 25, 2014, 03:43 PM IST

एरॉनचा चौकार, टीम इंडियाने सीए इलेवनला २४३वर गुंडाळले

 जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले. 

Dec 4, 2014, 08:12 PM IST

पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय

शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

Nov 3, 2014, 06:46 AM IST