शिखर धवन

शिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी

 सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.

Jan 13, 2018, 08:28 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे.

Jan 12, 2018, 07:17 PM IST

Video : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला मेजवानी

  सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.   

Jan 12, 2018, 06:19 PM IST

पहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड

  दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे. 

Jan 5, 2018, 03:11 PM IST

द. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. 

Jan 1, 2018, 01:32 PM IST

शिखर धवनला पाकिस्तानी पत्रकाराने सांगितला नियम, मग धवनने दिलं असं उत्तर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन हा आपल्या कुटुंबियांसोबत दक्षिण आफ्रिकेला जात होता. मात्र...

Dec 30, 2017, 11:46 PM IST

शिखर धवन पाठोपाठ केविन पीटरसनसही भडकला एमिरेट्स एयरलाइंसवर

भारतामध्ये श्रीलंकन टीमला धूळ चारल्यानंतर आता भारतीय  क्रिकेट संघ  दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी २० मॅच खेळणार आहेत. भारतीय संघ  दक्षिण आफ्रिकेत पोहचला मात्र शिखर धवनला दुबईत थांबावे लागले.  

Dec 30, 2017, 06:44 PM IST

परिवाराला विमानतळावर रोखल्याने भडकला शिखर धवन, एअरलाईन्सने मागितली माफी

टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलंही होती. मात्र...

Dec 30, 2017, 05:49 PM IST

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून शिखर धवन बाहेर

गुडघ्याच्या जखमेमुळे सलामीचा फलंदाज शिखर धवन पहिल्या टेस्टमध्ये टीम बाहेर असणार आहे. 

Dec 30, 2017, 03:58 PM IST

शिखर धवनसोबत विमानतळावर झालं असं काही की पत्नी-मुलांनासोडून जावं लागलं

नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.

Dec 29, 2017, 05:13 PM IST

साऊथ आफ्रिका दौ-याआधी टीम इंडियाला झटका, हा फटकेबाज जखमी

टीम इंडिया नुकतीच साऊथ आफ्रिका दौ-यासाठी रवाना झाली असून या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2017, 04:15 PM IST

सगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Dec 17, 2017, 11:04 PM IST

तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 17, 2017, 08:50 PM IST

मोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे

धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली. 

Dec 13, 2017, 09:29 PM IST

धरमशाला वनडेआधी धवन आजारी, टीम इंडियाच्या समस्येत वाढ

  भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीशिवाय उद्या संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे खेळणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरणार आहे. 

Dec 9, 2017, 04:31 PM IST