"ये धवन कौन सें चक्की का आटा खाता है"

धवनच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे.  कौतुक करणाऱ्यांच्या यादीत भारतातील सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

Updated: Feb 22, 2015, 11:40 PM IST
"ये धवन कौन सें चक्की का आटा खाता है" title=

मुंबई : धवनच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे.  कौतुक करणाऱ्यांच्या यादीत भारतातील सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

 बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खाननेही शिखर धवनच्या दमदार खेळीचं कौतुक केलं आहे. आमीरने ट्विटरवर " शिखर चक्की का अॅड्रेस दे दो भाई",  असं ट्ववीट केलं आहे.

याशिवाय आमीर खानने विराट कोहली, धवन, अजिंक्य रहाणे यांना चांगल्या खेळीसाठी धन्यवादही दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.