शासकीय बँकिंग व्यवहार

'या' बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बॅंक तसेच राज्यातील अ वर्गातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास बुधावारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  

Jul 9, 2020, 07:14 AM IST