शरद पवार

महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.

Mar 11, 2020, 04:52 PM IST

राज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Mar 11, 2020, 04:28 PM IST

महाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी

राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.

Mar 11, 2020, 04:12 PM IST

राज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार

 राज्यसभा निवडणुकीसाठी आज  शरद पवार अर्ज भरणार आहेत.

Mar 11, 2020, 07:45 AM IST

'PMO मधील अधिकारी शरद पवारांकडे समस्या मांडत असतील तर गैर काय?'

सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे PMO मधील हेरांविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी ती जाहीर करावी.

Mar 2, 2020, 01:42 PM IST
NCP MLA Rohit Pawar On Subhramanyam Swami Tweet PMO PT1M7S

मुंबई| सुब्रमण्यम स्वामींनी PMO मधील हेरांची नावे उघड करावीत- रोहित पवार

मुंबई| सुब्रमण्यम स्वामींनी PMO मधील हेरांची नावे उघड करावीत- रोहित पवार

Mar 2, 2020, 12:20 PM IST
Anti Hindutva mindset officials in PMO  are in touch with Sharad Pawar  says BJP Subramanian Swamy PT3M41S

'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

Mar 2, 2020, 12:15 PM IST

'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी मानसिकतेचे अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

पंतप्रधान कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे.

Mar 2, 2020, 09:38 AM IST
NCP have to win 60 seats in Mumbai BMC election 2022 says Ajit Pawar PT2M19S

मुंबईत राष्ट्रवादीचे ६० नगरसेवक निवडून आणायचे; अजितदादांचा निर्धार

मुंबईत राष्ट्रवादीचे ६० नगरसेवक निवडून आणायचे; अजितदादांचा निर्धार

Mar 1, 2020, 10:35 PM IST

या ५ नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी चांगला- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.

Mar 1, 2020, 10:22 PM IST

दिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार

देशाचे नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे चिंताजनक आहे.

Mar 1, 2020, 08:07 PM IST

शरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election) राष्ट्रवादीकडून शरद पवार  (Sharad Pawar)आणि फौजिया खान (Fauzia Khan) यांची नावं निश्चित करण्यात आले आहे.

Feb 28, 2020, 09:06 PM IST

क्रिकेट म्युझियम : आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी भेट घेतली. 

Feb 25, 2020, 11:41 PM IST

पवार काय बोलतात हे फक्त उद्धव ठाकरेंनाच कळतं- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना फक्त मुंबईतील जमिनींचे भाव माहिती आहेत.

Feb 25, 2020, 04:36 PM IST
Bhima Koregaon commission calls NCP chief Sharad Pawar for probe PT2M18S

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार

Feb 25, 2020, 12:15 AM IST