शरद पवार

VIDEO : अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेचा फेरविचार करा; पवारांचा सल्ला

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्‌घाटन झालंय. यावेळी, शरद पवारांनी आपल्या भाषणात साहित्यिकांची समिती नेमून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला आपल्या भाषणात दिलाय. 

Jan 16, 2016, 04:37 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!

'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय. 

Dec 30, 2015, 01:30 PM IST

'धोनीला कर्णधार करण्याची सूचना सचिनची'

कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे, अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. धोनी हा  भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

Dec 24, 2015, 06:48 PM IST

डीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू

डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.

Dec 24, 2015, 06:04 PM IST

शरद पवारांचे शाब्दीक चिमटे

शरद पवारांचे शाब्दीक चिमटे

Dec 21, 2015, 09:01 PM IST

शरद पवार यांचा गौरव सोहळा

शरद पवार यांचा गौरव सोहळा

Dec 19, 2015, 09:32 PM IST

शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं

शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं

Dec 17, 2015, 10:39 PM IST

शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत. कारण यूपीए सरकारबाबतची आक्षेपार्ह प्रकरणं मराठी आत्मचरित्रात आहेत. मात्र इंग्रजी आत्मचरित्रातून ती नेमकी गायब आहेत. याची काय कारणं असावीत.

Dec 17, 2015, 09:18 PM IST

रोखठोक : शरद पवार, भाग - 2

शरद पवार, भाग - 2

Dec 12, 2015, 11:26 PM IST