शनि देव

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. 

Dec 30, 2022, 01:26 PM IST

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Dec 28, 2022, 07:08 AM IST

मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे. 

Dec 20, 2022, 05:02 PM IST

Shani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. 

Dec 9, 2022, 12:41 PM IST

Shani Dev: घरात शनिदेवांची प्रतिमा का ठेवत नाही? जाणून घ्या यामागचं कारण

Shani Dev Idol: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव ज्यांच्या राशीत येतात त्यांचा ते न्याय निवाडा करतात असं बोललं जातं. शनि साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा यामुळे जातक अक्षरश: मेटाकुटीला येतात. त्यामुळे शनिवारी उपाय करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

Dec 5, 2022, 03:30 PM IST

Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा

Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत. 

Nov 14, 2022, 06:41 PM IST

Shani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या

ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात. 

Nov 11, 2022, 04:03 PM IST

Shani Upay: कुंडलीत शनिची खराब स्थिती! अडीचकी आणि साडेसातीमुळे अडचणीत आहात, तर हे उपाय करा

Remedies For Shani Dev: नऊ ग्रहांमध्ये शनिला न्यायदेवता म्हणून संबोधलं जात. शनि गोचर कुंडलीनुसार दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे शनिचा गोचर मंद गतीने होत असतो. त्यामुळे शनि राशीत (Shani) आले की, आपल्या कर्मांचा हिशोब करतात. त्यामुळे शनिदेव राशीत आले की, भल्याभल्यांना घाम फुटतो.

Nov 9, 2022, 05:11 PM IST

Shani Margi: शनिदेवांची 17 जानेवारीपर्यंत 'या' राशींवर असेल कृपा, आर्थिक अडचणी होतील दूर

Shani Margi 2022: राशीचक्रात शनिदेवांचा भ्रमण कालावधी सर्वात धीम्या गतीने होतो. शनिदेव (Shanidev) ज्या राशीत असतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव असतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. 

Nov 3, 2022, 03:26 PM IST

Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. 

Oct 23, 2022, 03:31 PM IST

Shani Margi 2022: तीन दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, 3 महिने या राशींची असेल चांदी

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिदेवांना एका राशींतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशींच्या पुढच्या आणि मागच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव राहतो. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत असून मकर राशीत आहेत. 

Oct 20, 2022, 02:50 PM IST