शक्ति मोहन

एकापाठोपाठ चारही मुलीच झाल्या, आई-वडिल होते दु:खी... आज त्याच मुलींचं देशभरात नाव

मुलगी नको ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही, पण या चार बहिणींनी आज Bollywood मध्ये नाव कमावलं आहे

Dec 4, 2022, 09:08 PM IST

बर्थडे स्पेशल : शक्तीला व्हायचं होतं आयएएस, झाली डान्सर

आपल्या डान्समुळे देशभरात ओळखली जाणारी शक्ती मोहन आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. शक्तीचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ मध्ये दिल्लीत झाला होता. पण ती लहानाची मोठी मुंबईत झाली आहे.

Oct 12, 2017, 02:06 PM IST