व्हेनेझुएला

या देशाने छापली 10 लाख रुपयांची नोट, एवढ्या पैशात येथे अर्धा लिटर पेट्रोल मिळणार नाही!

 दक्षिण अमेरिकेतील एका देशाने चक्क 10 लाख रुपयांची नोट छापली आहे.  

Mar 7, 2021, 11:27 AM IST

काय ही वेळ आली, या ‘सौंदर्यवती’च्या देशात चक्क महिला पैशासाठी विकतायत त्यांचे केस

जगाला सर्वाधिक ‘सौंदर्यवती’ देणाऱ्या देशावर अशी वेळ आली आहे की, महिलांना त्यांचे केस पैशासाठी विकावे लागत आहेत.  

May 5, 2019, 11:41 AM IST

महागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!

गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय

Aug 25, 2018, 12:11 PM IST

येथे दुधाच्या एका बाटलीची किंमत ८४ हजार रुपये, महागाईने मोडलेय कंबरडे

भारतात महागाईवरुन नेहमीच हल्लाबोल सुरु असतो मात्र वेनेझुएलामध्ये एक बाटली दुधासाठी लोकांना तब्बल ८४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

Nov 23, 2017, 06:13 PM IST

व्हेनेझुएलामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती

केंद्र सरकारकडून देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर व्हेनेझुएलानेही या पावलावर पाऊल ठेवत नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय मागे घेण्यात आलाय. 

Dec 19, 2016, 10:11 AM IST

SHOCKING : वजन उचलल्यानंतर धाडकन कोसळली वेटलिफ्टर

टोरंटोमध्ये सुरु असलेल्या 'पॅन अॅम गेम्स 2015'मध्ये एक वेटलिफ्टर एका मोठ्या अपघातापासून थोडक्यात वाचली. बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळलेल्या या वेटलिफ्टरनं यानंतरदेखील सिल्व्हर मेडल आपल्या नावावर नोंदवलंय. 

Jul 15, 2015, 09:36 AM IST

महिलेच्या स्तनातून 71,000 डॉलरचं कोकेन जप्त

पैशासाठी लोकं काय-काय करत नाहीत. चोरी, दरोडा सोबतच तस्करीही करतात. कुणी सोन्याचं बिस्कीट तोंडात तर कुणी अंडकविअरमध्ये लपवून परदेशात नेतात. आता तर आणखी धक्कादायक घटना घडलीय. व्हेनेझुएलाच्या एका महिलेनं आपल्या स्तनामध्ये 1.7 किलो कोकेन लपवून नेत होती. कोकेन लपविण्यासाठी महिलेनं ब्रेस्ट इंप्लांट करवलं होतं.  

Aug 17, 2014, 04:25 PM IST

स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?

अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड केल्याप्रकरणी तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा स्नोडेन अखेर व्हेनेझुएलामध्ये राजनैतिक शरण जायला तयार झालाय अशी माहिती रशियन संसदेने पुरवलीय.

Jul 10, 2013, 02:47 PM IST

व्हेनेझुएला अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा लढा अखेर संपुष्टात

तेलसमृद्ध व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांची कर्करोगाशी दिलेला लढा संपुष्टात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना कर्करोगाची चाहूल लागली होती. वयाच्या ५८व्या वर्षी राजधानी कराकास इथं त्यांचा मृत्यू झालाय.

Mar 6, 2013, 11:10 AM IST

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची कॅन्सरवर मात

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ कँन्सरचे ऑपरेशन आणि इलाज करून तब्बल दोन महिन्यांनंतर क्युबामध्ये परतलेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मायदेशी परतल्याची घोषणा केली आहे.

Feb 19, 2013, 10:51 PM IST