व्हिडिओ व्हायरल

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनड्युटी कर्मचाऱ्यांच्या डुलक्या, व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी ऑनड्युटी डुलक्या काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Apr 8, 2019, 03:33 PM IST
Pune, Junner Special Report On Leopard Cub Find By Their Mother With The Help Of Leopard Prevention Center And Forest Department PT1M39S

व्हिडिओ व्हायरल : बिबट्या मादी आणि बछड्याची भेट | जुन्नर

व्हिडिओ व्हायरल : बिबट्या मादी आणि बछड्याची भेट | जुन्नर

Mar 13, 2019, 10:05 AM IST

भारतीय वायुदलाची पाकिस्तानी सीमेत घुसून कारवाई, व्हिडिओ होतोय व्हायरल

पुलवामा हल्ल्याचं दहशतवाद्यांना भारताकडून उत्तर

Feb 26, 2019, 09:44 AM IST

युजवेंद्र चहलला पाहून धोनी असा पळाला... व्हिडिओ व्हायरल

चहलला पाहून धोनी असा धावला....

Feb 4, 2019, 04:47 PM IST

प्रिया वारियरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

प्रिया प्रकाश वारियर एका रात्रीत स्टार झाली होती.

Jan 23, 2019, 11:38 AM IST

...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा

दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 22, 2019, 11:34 AM IST

ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला किस करणं डॉक्टरला पडलं महाग, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Jan 14, 2019, 09:46 AM IST

बॉलिवूड कलाकारांच्या विमानात जय हिंदच्या घोषणा, व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदींची भेट घेऊन निघाल्यानंतर बॉलिवूड कलाकारांच्या विमानात घोषणा

Jan 11, 2019, 12:08 PM IST
Ulhasnagar Mayor Comment On Marathi Language PT1M7S

उल्हासनगरच्या महापौरांचा मराठीद्वेष्टेपणा, व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगरच्या महापौरांचा मराठीद्वेष्टेपणा, व्हिडिओ व्हायरल

Dec 24, 2018, 09:35 PM IST

उल्हासनगरच्या महापौरांचा मराठीद्वेष्टेपणा, व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी यांचं वादग्रस्त विधान

Dec 24, 2018, 08:35 PM IST

झिवाने धोनीला शिकवल्या डान्स स्टेप्स, व्हिडिओ व्हायरल

झिवाचा धोनीसमवेतचा नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय. 

Dec 3, 2018, 02:26 PM IST

अवघ्या 19 वर्षाच्या बॉलरने विराटला पाठवलं पॅव्हेलियनमध्ये, व्हिडिओ व्हायरल

विराटला आऊट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. 

Nov 29, 2018, 11:55 AM IST

लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

Nov 22, 2018, 08:31 PM IST

राखी सावंतनंतर आता अर्शी खानही रेसलिंग रिंगमध्ये...पाहा व्हिडिओ

सध्या अर्शी खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आहे.

Nov 15, 2018, 07:50 AM IST

भर वर्गात किस करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Nov 7, 2018, 12:54 PM IST