AC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral
Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...
Aug 28, 2023, 02:49 PM ISTVideo : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करून पायलटने...
Viral Video : प्रत्येक लहान मुलांचा कुठलं ना कुठलं खेळण हे खूप प्रिय असतं. विमानात 9 वर्षांची चिमुकली तिची प्रिय बाहुली विसरली. अशावेळी पायलटने 5,880 प्रवास करुन ती बाहुली...
Aug 28, 2023, 01:48 PM ISTVideo : रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमच्या खिशातून मोबाईल कसा गायब होतो? CCTV तून चोराची पोलखोल
Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तुमच्या खिशातील मोबाईल अचानक गायब होतो. तुम्हाला भनकही लागत नाही. कितीही काळजी घेतली तरी मोबाईल गायब कसा होता पाहा हा व्हिडीओ.
Aug 28, 2023, 11:11 AM ISTVideo :'हा तर बाहुबली!' नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Viral Video : सोशल मीडियावर नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्याला बाहुबली असं म्हणत आहेत. हा व्हिडीओ तुम्ही पाहिली का?
Aug 27, 2023, 02:26 PM ISTVideo : रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनचं धक्कादायक कृत्य, सहकारी खेळाडूसोबत नेमकं काय झालं?
Run out Viral Video : रक्षाबंधनापासून Asia Cup 2023 सुरुवात होणार आहे. क्रिकेटप्रेमी एशिया कप स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
Aug 27, 2023, 01:24 PM ISTVideo : पबमध्ये तरुणी गुपचूपपणे देतेय पुरुषांच्या शर्टवर लिपस्टिकच्या खुणा, हे पाहून बायकांनी काय केलं असेल?
Girl Lipstick Mark Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ लक्ष वेधतोय. ही तरुणी गुपचूपपणे पुरुषांच्या टीशर्टवर लिपस्टिकचे मार्क देतेय.
Aug 27, 2023, 12:45 PM ISTVIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू
Viral Video : लग्न मंडपात वधूच्या मुलीबद्दल नवरदेवाने जे काही भाषण केलं त्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावले. गुलाबी फ्रॉकमधील त्या परीला अंगठीत देत त्याने वचन दिलं...
Aug 27, 2023, 11:19 AM ISTVIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय
Viral Video : चित्ताचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण जंगलात जखमी चित्ता पाहून फोटोग्राफने त्याला मदत केली. त्यानंतर चित्ताने जे केलं त्या क्षणाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 26, 2023, 04:26 PM ISTOmg! 9 महिने विसरून जा..; अवघ्या 1 तासाच्या गर्भधारणेत दिला बाळाला जन्म, कसा घडला चमत्कार?
VIRAL NEWS : एका विचित्र प्रेग्नेंसची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने दावा केला आहे की, गर्भधारणा केल्यानंतर अवघ्या एका तासात तिला बाळ झालं. या महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला आहे.
Aug 26, 2023, 02:21 PM ISTVIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'
VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला...
Aug 26, 2023, 12:54 PM ISTISRO Chief Viral Video : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांची पार्टी, काय आहे व्हिडीओमागील सत्य
ISRO Chief Viral Video : भारतीय अंतराळ संस्था (ISRO) चा चांद्रयान 3 ने यशस्वीरित्या लँडिंग केली. भारताने चंद्रावर पोहोचून तिरंगा फडकवला. त्यानंतर इस्त्रो प्रमुखांचा पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Aug 26, 2023, 08:57 AM ISTSchool Teacher चा चिमुकल्यांसमोर सपना चौधरीच्या गाण्यावर Bold डान्स, VIDEO VIRAL
School Teacher Dance Video : शाळेमध्ये मुलींसमोर शिक्षिकेचा बोल्ड डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aug 24, 2023, 02:35 PM ISTLong Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट वाचून बसेल धक्का
Trending News : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील अजब कराराची तुफान व्हायरल होतो आहे. Long Distance Relationship मध्ये असतानाचे नियम या करारात करण्यात आले आहे.
Aug 23, 2023, 03:44 PM ISTतुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा
Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल.
Aug 23, 2023, 10:39 AM ISTपालक सभेला जाण्याअगोदर चिमुरड्यानं घेतली वडिलांचीच शाळा, Video एकदा पाहाच
Viral Child Video of Parents Meetings: लहान मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपल्या वडिलांना पेरेंट्स मिटिंगचे धडे दिसतात दिसतो आहे.
Aug 19, 2023, 03:10 PM IST