यंदा वटपौर्णिमेला करा पर्यावरणाचंही व्रत!
यंदा वटपोर्णिमेसोबत आणखी एक व्रत करण्याचं सकल्प आपण करु शकतो का?
Jun 5, 2020, 10:39 AM ISTनवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर
प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा
Oct 2, 2019, 01:12 PM ISTका साजरी केली जाते ऋषिपंचमी
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे एक विषेश महत्व आहे.
Sep 3, 2019, 08:32 AM ISTकॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
Oct 28, 2018, 08:04 AM IST
त्या महिला जितीया पूजा करण्यासाठी गेल्या अन् होत्याचं नव्हतं झालं...
काय आहे जितीया पूजेचं महत्त्वं?
Oct 2, 2018, 08:57 PM ISTजाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
Jul 15, 2016, 10:19 AM ISTचैत्र नवरात्री - शुभ दिवशी या गोष्टी विसरू नका!
मुंबई : गुढीपाडव्याला म्हणजेच ८ एप्रिलला चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरुवात होईल
Apr 8, 2016, 11:36 AM ISTपैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!
हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते.
Sep 21, 2015, 03:38 PM ISTकरवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड
करवाचौथ... नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं व्रत... पत्नी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी नवरा घरी यायची वाट पाहते. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन आपलं व्रत तोडते. पण जर नवऱ्यानं पाण्याऐवजी तेजाब पाजलं तर... अशीच घटना घडलीय दिल्लीतल्या कल्याणपुरी भागात... इथं राहणारी महेश कुमारी सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी झगडतेय.
Oct 23, 2013, 09:07 AM IST...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!
श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष...
Aug 12, 2013, 08:04 AM ISTश्रावणी सोमवारी का करतात उपवास?
काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...
Aug 7, 2013, 07:57 AM ISTअसे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.
Jan 1, 2013, 08:36 AM IST... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो
Sep 4, 2012, 09:44 AM IST