घरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवता येते?
Money News : पण, अनेकदा अडीनडीच्या वेळी आणि काही लहानमोठ्या कामांच्या निमित्तानं घरात कॅश अर्थात रोकड ठेवली जाते.
May 13, 2024, 11:43 AM ISTSBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ
SBI YONO App UPI Service : गेल्या काही काळात बँकिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली. बहुतांश बँकांनी त्यांच्या डिजिटल कार्यप्रणालीवर भर दिला. एसबीआयही त्यातलीच एक...
Jul 18, 2023, 10:51 AM ISTआंतरराष्ट्रीय व्यापारामधील व्यवहार आता रुपयांत
Transaction In rupees in international market no possible
Jul 12, 2022, 08:25 AM ISTऑगस्टमध्ये 'हे' १६ दिवस बॅंक बंद, व्यवहार लवकर उरकून घ्या !
ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद
Jul 31, 2020, 02:03 PM IST2020 मध्ये कोणतेही व्यवहार करताना 'ही' काळजी घ्याल
नव्या वर्षात तारीख लिहिताना काळजी घ्याल
Dec 31, 2019, 02:25 PM ISTOTP फसवणूक : ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान...
तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपी (OTP) अर्थात वन टाईम पासवर्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट...
Dec 18, 2019, 08:07 PM ISTसराफ बाजारात विना जीएसटीचे व्यवहार उघडपणे सुरूच
मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ३३ हजारांवर पोहचलाय.
Nov 2, 2018, 04:42 PM ISTलागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 17, 2018, 05:34 PM IST...तर रेल्वे तिकीटावर मिळणार डिस्काऊंट
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर सरकार डिजीटल व्यवहारांना चालना देण्याचं काम करत आहे.
Dec 6, 2017, 08:38 PM ISTलवकरच चेकने होणाऱ्या व्यवहारांवर सरकार घालणार बंदी!
जर तुम्ही चेकने बँकांचे अथवा इतर व्यवहार करता तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नोटाबंदीला वर्षपूर्ती झाल्यानंतर सरकार बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे.
Nov 17, 2017, 05:35 PM IST५० हजारापेक्षा अधिक व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही मोठा व्यवहार करत असाल, तर आता बँक आणि वित्तीय संस्थेला तुम्हाला तुमचं मूळ ओळखपत्र दाखवावं लागेल. ओळखपत्राची कॉपी यापुढे चालणार नाही. सरकारने निर्देश दिले आहेत की विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या लोकांच्या मूळ ओळखपत्रांची प्रत त्यांच्या डॉक्युमेंटशी जुळवून पाहावी. यामागे सरकारचा उद्देश बनावट किंवा फसवणूक रोखणे आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल खात्याने राजपत्रित अधिसूचना जारी करून मनी लॉंडरिंग नियमांमध्ये बदल केला आहे.
Oct 23, 2017, 10:44 AM ISTबीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
बीएसई, एनएसईमध्ये मुहूर्ताचे व्यवहार
Oct 19, 2017, 07:27 PM ISTडेबिट, क्रेडिट कार्डने व्यवहार करताय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2017, 09:15 PM ISTनवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक
नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.
Jun 16, 2017, 06:04 PM IST