वेश्याव्यवसाय

Sex Worker Life: 'फक्त 3 महिने कर..' बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

Sex Worker Story: डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.

Jul 15, 2023, 10:40 AM IST

Davos 2023 : दावोसमध्ये वेश्याव्यवसाय जोरात; गडगंज संपत्ती असणारे अशी घेतायत 'खास' सेवा

World Economic Forum Excort Service in Davos : सध्या जगभर चर्चा आहे ती म्हणजे दावोस येथे भरलेल्या 'वर्ल्ड एकोनॉमिक फोरम'ची. परंतु आर्थिक भेटीगाठींसोबतच आणि व्यवहारांसोबत येथे अतिश्रीमंतांकडून खास सेवाही आकाराली जाते आहे, पाहूया काय आहे रिपोर्ट... 

Jan 20, 2023, 12:17 PM IST

रॅकेट : नोकरीच्या नावाखाली परदेशात महिला वेश्या व्यवसायात

नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलले.

Oct 31, 2018, 12:01 AM IST

मुंबईत हायप्रोफाईल 'स्पा'च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबईमध्ये हायप्रोफाईल स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांच्या समाजसेवा विभागानं पर्दाफाश केलाय. 

May 28, 2016, 08:31 PM IST

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग

शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग गडचिरोली शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणा-या महिलांच्या वस्तीला आग लागली.

Mar 25, 2016, 12:28 PM IST

ठाण्यात देहविक्री करणाऱ्या ४३ बांगलादेशींना अटक

ठाणे : मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न हा नेहमीच पोलिसांसाठी चिंतेची बाब राहिला आहे.

Feb 21, 2016, 02:50 PM IST

या जिल्ह्यात आहे देहविक्रीला सामाजिक मान्यता

भोपाळ : भारतात देहव्यापार करण्याला कायदेशीर मान्यता नसली तरी देशातील जवळपास सर्वच भागात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.

Feb 17, 2016, 05:05 PM IST

झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Feb 3, 2016, 09:22 AM IST

धक्कादायक : शौचालयात चालत होते 'सेक्स रॅकेट', सापडले जोडपे

झज्जर : हरियाणातील झज्जर येथील एका बस डेपोत असलेल्या सार्वजनिक शौचालयात देहविक्रीचा धंदा करणाऱ्या तरुण-तरुणींना तेथील नागरिकांनी बेदम चोप दिला. 

Jan 28, 2016, 01:24 PM IST

VIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं

येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं. 

Jan 7, 2016, 12:10 PM IST

सोशल मीडियाद्वारे वेश्याव्यवसायाची व्याप्ती वाढतेय

नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग डिजीटल होत चाललंय. सोशल मीडियावरील वाढता वावर हे त्याचेच उदाहरण. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक चुकीच्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. अलीकडे व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय तेजीत सुरु आहे. 

Dec 6, 2015, 02:03 PM IST

ग्रीसमध्ये एका सॅंडविच्या किंमतीत मुलींची शरीर विक्री

आर्थिक मंदीमुळे ग्रीस देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचा परिणाम येथे वेश्या व्यवसायावर दिसून येत आहे. मंदीमुळे देह व्यापार संकटात आलाय. शरीर विक्रीसाठी अनेक तरुणींना एक वेगळाच सामना करावा लागत आहे. वेश्याव्यवसाय सहभागी महिलांना एका सँडविच किंमतीत त्यांचे शरीर विक्री करणे भाग पडत आहे.

Nov 28, 2015, 10:26 PM IST

वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

Jun 26, 2015, 12:15 PM IST